उरण तालुक्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश

उरण | वार्ताहर |
नवीन शेवा-गव्हाण-डोंगरी-डाऊरनगर गावतील कार्यकर्त्यानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रेमा सुरेश भोईर, जितेश सुरेश भोईर, रोणित सुरेश भोईर, जयशंकर गंगाराम भोईर, अर्चना जयशंकर भोईर, मिताली जयशंकर भोईर, प्रणव जयशंकर भोईर, मंगेश दत्ताराम घरत, मयुरी मंगेश घरत यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर ,गणेश म्हात्रे, हिराजी घरत, गौरव म्हात्रे उपस्थित होते.

Exit mobile version