• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपारुपी बकासुराचा वध जनताच करणार – अनंत गीते

Krushival by Krushival
April 5, 2024
in sliderhome, राजकीय, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
भाजपारुपी बकासुराचा वध जनताच करणार – अनंत गीते
0
SHARES
311
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नागोठणे । वार्ताहर ।

राज्यात 106 आमदार निवडून आल्यानंतर भाजपाने एक प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली असती तर भविष्यात जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली असती. मात्र मासा जसा पाण्यावाचून तडफडतो, तसे सत्तेसाठी ते कुकर्म करत गेले. सेना फोडून सत्तेत सहभागी झाले. बहुमत झाल्यानंतरही यांची भूक न भागल्याने त्यांनी राष्ट्रवादी फोडली. तरी ही त्यांची भूक न भागल्याने त्यांनी अशोक चव्हाणांना फोडले. त्यामुळे भिमाने जसा बकासुर राक्षसाचा वध केला. तसाच महाराष्ट्राची जनता सुज्ञ असल्याने भाजपरुपी बकासुराचा वध नक्कीच करेल. त्यामुळे रायगडच्या निवडणुकीची मला चिंता नसल्याचा दृढ आत्मविश्‍वास इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी व्यक्त केला.

नागोठण्यातील गांधी चौकात शुक्रवारी (दि.5) आयोजित केलेल्या जनसंवाद सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे, शेकाप नेते शंकरराव म्हसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, सर्वहारा जन आंदोलन प्रमुख उल्का महाजन, सुरेंद्र म्हात्रे, अविनाश म्हात्रे, सुधीर ढाणे, सुनील देशमुख, समीर शेडगे, संजय भोसले, संजय महाडिक, डॉ. मिलिंद धात्रक, सुरेश जैन, अशपाक पानसरे, बिलाल कुरेशी, नागोठणे सरपंच सुप्रियाताई महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, संजय काकडे, कार्तिक जैन, धनंजय जगताप, ज्ञानेश्‍वर साळुंखे, वांगणी सरपंच सोनम भोसले, वरवठणे सरपंच ऋतुजा म्हात्रे, धनवंती दाभाडे, दीप्ती दुर्गावले, कांचन माळी, डॉ. अन्वर हाफिज, प्रणिता पत्की, अनिल महाडिक, राजेंद्र वाळंज, मोहन नागोठणेकर, अजित दळवी, प्रणव रावकर, शेखर जोगत आदींसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अनिल तटकरे म्हणाले की, पवार साहेब मुख्यमंत्री असतांना त्यांनी आयपीसीएल प्रकल्पग्रस्तांना नोकरीला लावले. नागोठण्यातील जनता सुज्ञ आहे. माझ्या 50 हजार मतांत नागोठण्याचा मोठा वाटा आहे. येथील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे पत्र मी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र बोलवून दिले होते. तसेच येथील एक मुस्लीम भगिनी निलोफर पानसरेंना सरपंच केल्याचा मला आनंद असल्याचेही सांगून आज बॅ. अंतुले साहेब हयात असते तर त्यांनीही गीतेंनाच आशिर्वाद दिले असते, असे बोलून अनंत गीतेंना विजयी करण्याचे आवाहन केले.

गांधी चौकात सभा सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळाने पवित्र रमजानमधील अजान झाल्यानंतर थोडावेळ सभा स्थगित करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लीम बंधू-भगिनींनी त्यांना एक मुस्लीम तरुण अशपाक सुमरा यांच्याकडून वाटण्यात आलेले खजूर खाऊन, पाणी पिऊन रोजा इफतार केला. नंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सद्यस्थितीत काँग्रेसच देश वाचवू शकतो. आम्ही चिन्ह, उमेदवार बघत नाही तर मोदी नावाच्या माणसाला घरी कसे पाठवायचे हे बघत असल्याचे सांगितले. तसेच शंकरराव म्हसकर यांनी जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडणार्‍या, स्वच्छ चारित्र्याच्या तसेच पाय जमिनीवरच असलेल्या गीतेंना निवडून देण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन प्रकाश कांबळे व कीर्तीकुमार कळस यांनी केले.

नागोठणे ग्रामपंचायतीत सर्वजण येऊन गेले. मात्र समारोपाला गांधी चौकात एकच सभा घेऊन विरोधकांना भुईसपाट करीत 17 पैकी 16 जागा जिंकून इंडिया आघाडीचा पहिला विजय नागोठण्यात साकारला. गांधी चौकात आपली सभा झाली की, 100 टक्के विजय आपलाच! अशी ही जागा असल्याने ही सभा म्हणजे गीतेसाहेब खासदार झाल्यासारखेच आहे. शहरातच दोन-अडीच हजारांचा लीड मिळणार नक्की मिळणार.

किशोर जैन

मी कोणत्याही राजकीय पक्षाची प्रतिनिधी नसून 33 वर्षे जनचळवळीत आहे. मात्र संविधान बदलण्यास निघालेल्या भाजपविरोधात मी व्यासपीठावर आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन भाजपा हटाव, देश बचाव या चळवळीत सहभागी व्हावे.

उल्का महाजन,
सामाजिक कार्यकर्त्या

Related

Tags: aanat gitebjpindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenagothne newsnewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticsraigadsocial media newssocial newssunil tatkare
Previous Post

शहाबाज वाचनालयाचा वर्धापनदिन

Next Post

पोलादपूर तालुक्यात अग्निशमन यंत्रणेची गरज

Krushival

Krushival

Related Posts

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
अलिबाग

भाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

February 22, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

पोलादपूर तालुक्यात अग्निशमन यंत्रणेची गरज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?