। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी मधील आपटा रेल्वे स्टेशनजवळ एका व्यक्तीला ट्रेनची धडक लागल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मयत व्यक्तीजवळ काहीही ओळखपत्र सापडले नसून रसायनी पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत. सदर व्यक्तीला चौक येथील रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
ट्रेनच्या धडकेत इसमाचा जागीच मृत्यू
-
by Sayali Patil
- Categories: sliderhome, क्राईम, खालापूर
- Tags: apta railway stationdeathkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsrasayanitrain
Related Content
कैद्यांसाठी ई- मुलाखत ठरतेय फायदेशीर
by
Krushival
December 19, 2024
नववर्षाच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज
by
Krushival
December 19, 2024
माणगाववाडीमध्ये पाणीटंचाई…
by
Krushival
December 19, 2024
बोट दुर्घटना: मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं कारण
by
Krushival
December 19, 2024
पोलिसाच्या घरातून लाखोंची चोरी
by
Krushival
December 19, 2024
पॅथोलॉजी लॅबमधील महिलेचा विनयभंग
by
Krushival
December 19, 2024