• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

वासांबे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव

Krushival by Krushival
October 10, 2023
in कर्जत, क्रीडा, पनवेल, रायगड
0 0
0
वासांबे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव
0
SHARES
37
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी सरपंच संदिप सुदाम मुंढे पुरस्क्रुत


| रसायनी | वार्ताहर |


दीपावलीनंतर 15, 16, 17 डिसेंबर 2023 रोजी मोहोपाडा रसायनी येथील अचानक मैदानावर होणाऱ्या संदीप सुदाम मुंढे पुरस्कृत वासांबे प्रीमियर लीग-23 पर्व दुसरेसाठी खेळाडूंचा लिलाव जनता शाळेच्या सभामंडपात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे डॉ. प.ग. पळणीटकर यांच्या हस्ते गणरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रसायनी पोलीस ठाण्याचे एपीआय गोरक्षनाथ बालवडकर, ग्रामसुधार मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम मुंढे, तुलसीदास पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून वासांबे कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होंडा सुपर स्प्लेंडर बाईकचे अनावरण करण्यात आले.

वासांबे विभागातील एनडीजे विनीत इलेव्हन कांबे, यश युवराज इलेव्हन चांभार्ली, बल्लाळेश्वर आळी अंबिवली, कैवल्य मंथन इलेव्हन मोहोपाडा, श्री गणेश इलेव्हन गणेशनगर, राजवाड्याचा राजा नवीन पोसरी, कपिल एंटरप्रायझेस रिस, आई टाकेदेवी रिसवाडी, विघ्नेश इलेव्हन वरोसे, अनन्या एंटरप्रायझेस तळेगाव वाडी, 288 ओम साई आई एकविरा लोधिवली, श्री मल्लिकार्जुन खाने अंबिवली या 12 संघांचा या लीगध्ये समावेश असणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यास एक लाख एकशे अकरा रुपये व भव्य चषक, उपविजेत्यास पन्नास हजार एकशे अकरा रुपये व भव्य चषक, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या पंचवीस हजार एकशे अकरा रुपये व भव्य चषक देण्यात येणार आहे. तर, उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सायकल देण्यात यणार आहे. त्यासाठी 15, 16, 17 डिसेंबर रोजी लक्की ड्रॉ असणार आहे.
दरम्यान, यावेळी ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष डॉ. प.ग. पळणीटकर, रसायनी एपीआय गोरक्षनाथ बालवडकर, सुदाम मुंढे, तुलसीदास पाटील, जनता शाळेचे मुख्याध्यापक वारेसर, रोटरीचे माजी अध्यक्ष अमित शहा, माजी प्रभारी सरपंच दत्तात्रेय शिंदे, दिलीप पारंगे तसेच 12 संघांचे मालाक कर्णधार यांसह संदीप मुंढे मित्र परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समालोचक टी.के. माळी व संतोष चौधरी यांनी केले.

Related

Tags: alibagindiamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews rasayani newsnews social mediaonline marathi newsraigad
Previous Post

प्रो कबड्डीचा लिलाव

Next Post

भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

Krushival

Krushival

Related Posts

वडाळे सरोवराची दुरवस्था
पनवेल

वडाळे सरोवराची दुरवस्था

June 5, 2026
विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी
क्रीडा

विराटच्या दुखापतीमुळे ऋतुराजला लॉटरी

June 5, 2026
लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर
क्रीडा

लॉर्ड्स कसोटीत गोलंदाजांचा कहर

June 5, 2026
रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू
sliderhome

रेवदंडा-साळाव पुलावर भीषण अपघात; सायकलस्वाराचा मृत्यू

June 5, 2026
माणगावची वाट शिवभक्तांसाठी जीवनवाहिनी
माणगाव

माणगावची वाट शिवभक्तांसाठी जीवनवाहिनी

June 5, 2026
खांदेश्वर सरोवर सुकण्याच्या मार्गावर
पनवेल

खांदेश्वर सरोवर सुकण्याच्या मार्गावर

June 5, 2026
Next Post
भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

भारताच्या खो-खो संघात महाराष्ट्राचे चौघे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?