• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

प्रो कबड्डीचा लिलाव

Krushival by Krushival
October 10, 2023
in क्रीडा, देश, मुंबई, राज्यातून
0 0
0
प्रो कबड्डीचा लिलाव
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पवन सहरावत सर्वात महागडा खेळाडू; तेलगू टायटन्सने मोजले कोट्यवधी

| मुंबई | प्रतिनिधी |

प्रो कबड्डी लीग 2023 च्या हंगामात भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सहरावत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. तेलगू टायटन्स संघाने पवन सहरावतला कोट्यवधी रुपयांची बोली लावत आपल्या संघाचा भाग बनवलं आहे. यासोबतच पवन सहरावत प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मुंबईमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी प्रो कबड्डी लीगचा लिलाव पार पडला. 9 ऑक्टोबर रोजी तेलगू टायटन्सने पवन सहरावतसाठी दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची बोली लावून खरेदी केलं.

पवन सहरावतच्या नेतृत्वाखाली, भारताने नुकतेच आशियाई स्पर्धा 2023 मध्ये पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. प्रो कबड्डी लीगमधील हैदराबादचा संघ तेलुगू टायटन्सने पवन सहरावतला 2.61 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. ही प्रो कबड्डी लीग 2023 च्या इतिहासातील सर्वाधिक बोली आहे. पवनच्या आधी प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा विक्रम इराणचा बचावपटू मोहम्मदरेझा शादलूच्या नावावर होता.

पवनसाठी सर्वाधिक बोली

भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सेहरावत ‌‘हाय-फ्लायर’ म्हणून ओळखला जातो. पीकेएलच्या लिलावात त्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व संघ त्याच्यावर बोली लावण्यासाठी उत्सुक होते. पवनसाठी सुरुवातीला यूपी योद्धाच्या संघाने 20 लाख रुपयांची बोली लावली. यानंतर बेंगळुरू बुल्सने ही रक्कम थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवली. यानंतर तेलुगू टायटन्सने उडी घेतली आणि पवनसाठी 1.50 कोटी रुपयांची बोली लावली. त्यानंतर, त्यांना हरियाणा स्टीलर्सकडून 2.50 कोटी रुपयांची बोली लागली. यानंतर तेलुगू टायटन्सने पवनसाठी 2.61 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या संघात सामील केलं.

शाडलू पुणेरी पलटण संघात सामील
पीकेएलच्या 10 व्या हंगामासाठी सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेत इराणचा युवा खेळाडू शाडलूच्या नावावर बोली लागली. डिफेंडर शाडलूला खरेदी करण्यासाठी पुणेरी पलटण संघाने 2 कोटी 35 लाख रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील केलं.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews mumbainews social mediaonline marathi newspro kabadiraigad
Previous Post

सँटनरपुढे डचचं लोटांगण

Next Post

वासांबे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव

Krushival

Krushival

Related Posts

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे
क्रीडा

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे

May 8, 2026
पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत
क्रीडा

पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत

May 8, 2026
पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ
क्रीडा

पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ

May 8, 2026
खेळाडू हनी ट्रॅपच्या जाळ्यात?
क्रीडा

खेळाडू हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

May 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर होणार गुन्हा दाखल

May 8, 2026
खाडीपट्ट्यात आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर
आरोग्य

खाडीपट्ट्यात आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
Next Post
वासांबे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव

वासांबे प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?