| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी 7.30 वा. स्वातंत्र्य दिनाचा 75 वावर्धापन दिन साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करणे याबाबत सूचना दिल्या. तसेच त्याअनुषंगाने शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.
नियमांचे पालन करण्याची शपथ
-
by Krushival
- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
by
Sanika Mhatre
May 15, 2026
चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी
by
Antara Parange
May 15, 2026
तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी
by
Sanika Mhatre
May 15, 2026
काँक्रीटीकरणाला स्थानिकांचा विरोध
by
Antara Parange
May 15, 2026
'या' मार्गांवर अवजड वाहनांना बंदी
by
Sanika Mhatre
May 15, 2026
मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक 'या' तारखेपासून बंद
by
Sanika Mhatre
May 15, 2026