• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागमध्ये पुन्हा रंगणार पीएनपी चषकाचा ‌‘महासंग्राम’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 21, 2025
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबागमध्ये पुन्हा रंगणार पीएनपी चषकाचा ‌‘महासंग्राम’
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

 | अलिबाग | प्रतिनिधी |

तोच जोश… तोच जल्लोष, पुन्हा रंगणार पीएनपी चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम. भारतीय शेतकरी कामगार पक्ष, यू. व्ही. स्पोर्टस् अकादमी, पीएनपी ग्रुप, पुरोगामी युवक संघटना तसेच आयोजक शेकाप युवा नेते, उद्योजक नृपाल पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, रोहा, मुरूड या तीन तालुक्यांसाठी टेनिस क्रिकेटपटूंसाठी दर्जेदार आणि व्यावसायिक टेनिस क्रिकेट स्पर्धा अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील आझाद मैदानामध्ये भाऊंच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषक या नावाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला जिल्ह्यातूनचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, तब्बल चार लाखांहून अधिक लोकांनी या पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटला. चौकार, षटकारांची आतषबाजी बक्षिसांचा वर्षाव असणारी स्पर्धा, महाराष्ट्रातील सर्वोत्तम टेनिस क्रिकेट स्पर्धा म्हणून तिची चर्चा सुद्धा झाली. क्रिकेट प्रेमींना त्याच ठिकाणी, त्याच फॉरमॅट मध्ये या वर्षी सुद्धा तोच आनंद 19 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान पुन्हा घेता येणार आहे. प्रथम येणार्‍या विजेत्या संघाला भव्य चषक व पाच लाख रुपये, द्वितीय क्रमांकास भव्य चषक व तीन लाख रुपये, तृतीय क्रमांकास भव्य चषक व दोन लाख रुपयांचे परितोषिक तसेच वैयक्तिक भरघोस बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून संघर्षशील नेतृत्वांचा उदय झाला त्याप्रमाणेच आपल्या रायगड जिल्ह्यात सुद्धा भाऊ म्हणून परिचित असलेले प्रभाकर नारायण पाटील नावाचे एक झंझावात उदयास आले. लहानपणापासूनच संघर्षाचे प्रखर अस्त्र मिळालेले प्रभाकर पाटील हे आपल्या कार्याने रायगडचेच नाही तर कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाऊ लागले. कष्टकरी, शेतकरी तसेच जनसामान्यांचा आधारवड असलेले, गोरगरिबांचे कैवारी, हाडाचे पत्रकार असणारे प्रभाकर पाटील सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीचे जनक मानले जाऊ लागले. प्रशासनावर पकड असलेले भाऊंनी रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्यावर विशेष भर दिला. कबड्डी, क्रिकेट तसेच अनेक मैदानी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या खेळावरील प्रेमाला आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पीएनपी चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट खेळाला मिळालेली व्याप्ती आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांना दर्जेदार आणि व्यावसायिक व्यासपीठ (प्लॅटफॉर्म) मिळण्याच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये टेनिस क्रिकेट स्पर्धा विशेषतः ग्रामीण भागातील या सर्व खेळाडूंना एकत्रित करून त्यांच्याकरीता ही स्पर्धा आयोजित करणे अत्यावश्यक आहे या दृष्टीकोनातूनच या स्पर्धेमध्ये वर उल्लेख केलेल्या तिनही तालुक्यातील 24 संघ खेळणार असून त्यामध्ये तब्बल 336 खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेकरीता चार संघांचा एक गट निश्चित केला जाणार असून एकूण 6 गटांमधून 12 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विशेष म्हणजे पाच दिवस आयोजित केलेली ही स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवरती दिवस-रात्र प्रकारामध्ये खेळविली जाईल. विद्युत प्रकाशझोतातील क्रिकेटपटूंना खेळण्याचा अनुभव मिळावा आणि त्यातून भविष्यातील भारतीय संघात या खेळाडूंचे स्थान निश्चित व्हावे अथवा त्यांना संधी मिळावी हा प्रामाणिक दृष्टीकोन ठेवून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धांकरीता अलिबाग, मुरूड, रोहा तालुक्यातील सर्व एकत्रित खेळाडूंची लिलाव (ऑक्शन) पद्धतीने निवड केली जाणार आहे. प्रत्येक संघांमध्ये 14 खेळाडूंचा समावेश असणार असून या स्पर्धेची पारितोषिके सर्वाधिक रकमेची आणि आकर्षक स्वरूपाची असणार आहेत. स्पर्धेमधून तीन संघांना पारितोषिके देऊन गौरविले जाणार असून त्यांच्यासमवेत संघमालक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम 40 + खेळाडू अशा विविध प्रकारांमध्ये वैयक्तिक आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत. मागील वर्षी अंतिम सामना प्रदिप स्पोर्ट्स साखर आणि सुरेश काका 11 वरसोली यांच्यात रंगला होता. चुरशीच्या लढाईत हा सामना बरोबरीचा झाला. त्यामुळे खेळाची रंगत अधिक वाढली होती. पुन्हा एका षटकाची सुपर ओव्हर  घेण्यात आली. अखेर वरसोली संघातील खेळाडूंनी उत्तम फलंदाजी करीत वरसोली संघाला प्रथम क्रमांकाने विजय मिळवून दिला होता ही मॅच सर्वांच्या आठवणीत राहिली.

पीएनपी चषक स्पर्धेतील खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेकरीता ऑनलाईन लिंक तयार करण्यात आलेली असून, खेळाडूंना रजिस्ट्रेशनची अंतिम मुदत ही 31 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. तसेच या प्रक्रियेमध्ये तीनही तालुक्यामधून तब्बल 1000 पेक्षा अधिक खेळाडूंचे रजिस्ट्रेशन केले जाणार असून दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ऑक्शन सोहळा आपल्याला अलिबागमध्ये अनुभवायला मिळणार आहे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नामांकित पंच राज्यातील नामवंत समालोचकांसमवेत स्थानिक समालोचक या स्पर्धेत पहायला मिळणार आहेत.

विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील भव्य दिव्य गॅलरी उभारण्यात येणार असून स्पर्धा अधिक आकर्षक करण्याच्या दृष्टीकोनातून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून घराघरात करण्यात येणार आहे. तसेच मैदानामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार असून मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांना देखील या सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. महिला व शालेय विद्यार्थ्यांकरीता विशेष राखीव गॅलरी उभारण्यात येणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आलेले आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp chashakpnp chashak 2025PNP Cup Cricket Tournament organizedraigadskpsocial media newssocial newsThe 'Mahasangram' of the PNP Cup will be played again
Previous Post

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन
sliderhome

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर फेडेक्स हबचे भूमिपूजन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
Next Post
मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर कारची दुचाकीला धडक; एकजण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?