• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पीएनपी पाष्टी हायस्कूल उपक्रमशीलतेत अग्रेसर

Santosh Raul by Santosh Raul
December 2, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड, शैक्षणिक
0 0
0
पीएनपी पाष्टी हायस्कूल उपक्रमशीलतेत अग्रेसर
0
SHARES
39
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जनाब कौचाली यांचे गौरवोद्गार

| अलिबाग | प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचार रुजावा यासाठी शासनामार्फत तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर आयोजित करून विद्यार्थ्यांच्या शोधक बुद्धीला संधी दिली जाते. पण, शाळास्तरावर विज्ञानप्रदर्शन आयोजन करुन प्रत्येक विद्यार्थ्याला ही संधी उपलब्ध करून देणारे पीएनपीचे पाष्टी हायस्कूल हे म्हसळा तालुक्यातील एकमेव हायस्कूल आहे, असे गौरवोद्गार दि.1 डिसेंबर रोजी पाष्टी हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या शाळा स्तरावरील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी गटसमन्वयक जनाब कौचाली यांनी काढले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन शांताराम कांबळे होते. याप्रसंगी सरपंच चंद्रकांत पवार, माजी सरपंच राजाराम धुमाळ, राजाराम दिवेकर, जगजीवन लाडू, प्रकाश लाड यांनीदेखील शाळेचे सुंदर आयोजन व नियोजनाबद्दल व विद्यार्थी सहभाग व उत्साहाबद्दल कौतुक केले. प्रदर्शन पाहताना परीक्षकांनी व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेले मॉडेल पाहून त्यांना प्रेरणा दिली. प्रदर्शनात आठवीच्या गटातील 16 मॉडेल्स, तर 9 वी, 10 वीच्या गटातून 10 मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या प्रदर्शनाला रा.जि.प. शाळा पाष्टी आणि रा.जि.प. शाळा मांदाटणेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.

अल्पकालावधीत विज्ञान प्रदर्शन यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी मुख्याध्यापक सुदाम माळी, विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे, प्रफुल्ल पाटील, ललित पाटील, बिलाल शिकलगार, संदीप दिवेकर आणि प्रशांत जोशी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. अशा उपक्रमांमुळेच उद्याचा विवेकी नागरिक निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास केंद्रप्रमुख नरेश सावंत यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेचा उपक्रम व यशाचा लेखाजोखा सादर केला. नववीच्या विद्यार्थिनीने ‌‘आम्ही प्रकाशबीज…’ या विज्ञान गीताने सर्वांना भारावून टाकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनयकुमार सोनवणे यांनी, तर आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.

Related

Tags: alibageducationeducational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsPNPPNP educationpnp education societypnp schoolraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

रोह्याची कुंडलिका काळवंडली

Next Post

गोड्या मच्छिची खवय्यांना मेजवानी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
नेपाळमध्ये जलप्रलय
sliderhome

नेपाळमध्ये जलप्रलय

August 26, 2026
Next Post
गोड्या मच्छिची खवय्यांना मेजवानी

गोड्या मच्छिची खवय्यांना मेजवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?