• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पोलादपूर नगरपंचायतीची अशीही ‘रथसप्तमी’

Krushival by Krushival
July 12, 2024
in पोलादपूर, रायगड
0 0
0
पोलादपूर नगरपंचायतीची अशीही ‘रथसप्तमी’
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सात वाहनांना एकच चालक सारथी; आकृतीबंध मंजूरी अभावी कर्मचारी भरती नाही

| पोलादपूर | शैलेश पालकर |

पोलादपूर तालुक्याची ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याचा ऐतिहासिक ठराव एकमताने मंजूर झाल्याच्या घटनेला 13 जुलै रोजी 10 वर्षे पूर्ण होत असताना नगरपंचायतीच्या कारभारात आकृतीबंधाच्या मंजूरी अभावी कर्मचारी भरती थंडावली आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये 7 वाहने प्राप्त झाली असून ग्रामपंचायत काळापासून सेवेत असलेला एकच चालक या सर्व सात वाहनांचा एकमेव सारथी असल्याची टीका विरोधीगटाकडून नगरसेवक दिलीप भागवत आणि स्वप्नील भुवड यांनी केली आहे.

पोलादपूर ग्रामपंचायतीच्या विशेष सभेमध्ये नगरपंचायतीचा ठराव 13 जुलै 2014 रोजी मंजूर झाल्यानंतर तहसिलदार नाडेकर यांना प्रशासक म्हणून संधी मिळाली आणि एक वर्षांने 2015 रोजी नगरपंचायतीमध्ये निवडणुकीनंतर लोकनियुक्त सत्ता स्थापन झाली. यानंतर एक टर्म पूर्ण होऊन पुन्हा दुसरी टर्मदेखील शिवसेनेलाच सत्तास्थापनेसाठी मिळाली आहे. पहिल्या टर्ममध्ये काँग्रेसला विरोधी पक्षामध्ये बसण्याची संधी मिळाली तर दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि विरोधी गटात बसलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर नगरपंचायतीमध्ये शिवसेना विरूध्द शिवसेना अशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांमधील नोकझोंक पोलादपूरच्या जनतेने नेहमीच अनुभवली आहे.

अलिकडेच नगरपंचायतीकडे नवीन वाहने वर्ग करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षाचे गटनेते नगरसेवक दिलीप भागवत आणि स्वप्नील भुवड आक्रमक झाल्याचे दिसून आले. नगरपंचायतीच्या सात वर्षांमध्ये 4 घंटागाड्या, 2 डम्पर, 1 ट्रॅक्टर अशी 7 वर्षांमध्ये 7 वाहने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्राप्त झाल्याची माहिती देताना दिलीप घाटे हा एकमेव चालक सात वाहनांचा सारथी म्हणून ग्रामपंचायत काळापासून सेवेत असल्याचे सांगितले. आणि त्या एकमेव चालकाचे आकृतीबंध मंजूरी अभावी समावेशन झाले नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सत्ताधाऱ्यांना विरोध करण्यासाठी नव्हे तर नगरपंचायतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करताना नगरपंचायतीची अनेक वर्षांपासूनची अग्निशमन बंबाची मागणी दूर्लक्षित राहिल्याने ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या हेतूने हा विषय प्रसिध्दी माध्यमांकडे मांडत असल्याचे यावेळी नगरसेवक दिलीप भागवत आणि स्वप्नील भुवड यांनी सांगितले.

या पोलादपूर नगरपंचायतीमध्ये राज्यस्तरिय संवर्गातील 19 मंजूर पदांपैकी केवळ 7 पदे भरली गेली आहेत. यात 50 टक्केपेक्षा कमी कर्मचारीवर्ग असताना नगरपंचायतीच्या विकासाचं गाडं चालविण्याची जबाबदारी पोलादपूरचे प्रभारी मुख्याधिकारी विराज लबडे यांनी गेल्या वर्षभरात अधूनमधून हजर होत समर्थपणे पेलली आहे. आकृतीबंध मंजूरीअभावी कर्मचारी भरती शक्य नसल्याची माहिती विराज लबडे यांनी बोलताना दिली. वाहनांची खरेदी राज्यपातळीवरून होत असून नगरपंचायतीच्या आर्थिक बाजूतून परस्पर देयके अदा होत असल्याने ही वाहने स्विकारण्याची अपरिहार्यता असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. अग्निशमन बंबासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव केला असून तो मंजूरीच्या प्रतिक्षेत असल्याचेही यावेळी मुख्याधिकारी लबडे यांनी सांगितले. परिणामी, पोलादपूर नगरपंचायतीच्या सात वाहनांना सात सारथी मिळण्याची शक्यता येत्या काही वर्षांमध्ये धूसर दिसून येत आहे.

कर्मचाऱ्यांपेक्षा नगरसेवक व स्वीकृत नगरसेवकच अधिक
पोलादपूर नगरपंचायतीमध्ये नगरअभियंता हे पद रिक्त असल्याने पोलादपूर नगरपंचायत बांधकाम परवानगी देणे व इतर बांधकामविषयक कामकाजाला खीळ बसली आहे. लिपिक टंकलेखक मंजूर 5 पदांपैकी 4 पदे रिक्त असल्याने बांधकाम विभाग, करविभाग, लेखाविभाग, आरोग्यविभाग आणि नळपाणीपुरवठा विभाग या विभागांची जबाबदारी एकाच लिपिकावर येत असून संबंधित विभागांच्या कामकाजातील समस्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये आकृतीबंधानुसार 19 कर्मचारी असण्याची गरज स्पष्ट झाली आहे. यापैकी तीन कर्मचारी लिपिक रूपेश जाधव, शिपाई प्रमोद शिंदे आणि व्हॉल्वमन यशवंत मोरे यांचे पोलादपूर नगरपंचायतीमध्ये समावेशन करण्यात आले आहे. पोलादपूर ग्रामपंचायतीचे जुने अनुभवी कर्मचारी लिपिक गणपत मोरे हे समावेशनाच्या प्रतिक्षेत सेवानिवृत्त झाले असून उर्वरित 8 कर्मचाऱ्यांचे समावेशन झाले नाही. यामुळे 17 नगरसेवक आणि 2 स्विकृत नगरसेवक अशा 19 नगरसेवकांची संख्या असलेल्या पोलादपूर नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मात्र अत्यल्प असल्याने नगरपंचायतीचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न प्रशासनाला भेडसावत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladpurraigad
Previous Post

पाकिस्तानात खेळणार नाही

Next Post

वडगाव प्राथमिक शाळेस माध्यमिक शाळेचा दर्जा

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
वडगाव प्राथमिक शाळेस माध्यमिक शाळेचा दर्जा

वडगाव प्राथमिक शाळेस माध्यमिक शाळेचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?