• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कांबळेंच्या मारेकऱ्यांबाबत पोलीस अंधारात; गावकरी संतप्त

Santosh Raul by Santosh Raul
August 22, 2023
in sliderhome, क्राईम, रायगड, रोहा
0 0
0
कांबळेंच्या मारेकऱ्यांबाबत पोलीस अंधारात; गावकरी संतप्त
0
SHARES
263
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

| धाटाव | वार्ताहर |

कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येचा माग काढण्यात पोलिसांना 24 तास उलटून गेले तरी यश आलेले नाही. जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत, तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा रोह्यातील दलित संघटनांनी दिल्याने या परिसरात मंगळवारी (22 ऑगस्ट) मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, या हत्येच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

कांबळे यांची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करून खुनी इसमाने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, या घटनेला 24 तास उलटून गेले तरी खुनी व्यक्तीचा थांगपत्ता लागत नसल्याने दलित पँथर संघटना आक्रमक झालेली आहे.जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही चंद्रकांत कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा युवा दलित पँथरचे अध्यक्ष भाई जाधव आणि तिसे गावचे सरपंच राकेश कांबळे यांनी दिला आहे.

कडकडीत बंद
बौद्ध समाज व बहुजन समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची हत्या झालेल्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी कोलाड बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आंबेडकरी नेत्यांनी घेतल्याने नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आठ तपास पथके तैनात
हत्येचे वृत्त समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीची धरपकड करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. यासाठी आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीने चंद्रकांत कांबळे यांचा खून करण्यापूर्वी पूर्वनियोजित कट रचला असल्याचे दिसते. ते ड्युटीवर एकटेच असतात, तसेच ज्यावेळी तिसे रेल्वे फाटकावर गावाकऱ्यांची वर्दळ नसते अशा वेळेतच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कांबळे यांचा खून करण्यात आला आहे. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते होते. नुकताच झालेल्या रेल्वे संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. पूर्ववैम्यनस्यातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम या सर्व टीमला पाचारण करून त्यांच्यामार्फत घटनास्थळी तपासणी केली आहे.

चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते कोकण रेल्वे कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम करत होते. तसेच कोलाड विभाग बौद्ध समाज कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकण्यात याव्या.

राकेश कांबळे, सरपंच, तिसे ग्रामपंचायत

चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मयत कांबळे यांचे शव ताब्यात घेणार नाही. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची अशी दिवसाढवळ्या हत्या व्हावी हे भयानक आहे. फरार मारेकराचा शोध लागलाच पाहिजे.

भाई जाधव, दलित पँथर यूथ अध्यक्ष, महाराष्ट्र

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurdermurder caseonline marathi newsraigadroharoha crimeroha news
Previous Post

मनपा हद्दीतील पाण्याच्या टाक्या बांधण्याची मागणी

Next Post

‌‌अ‌मली तस्करांच्या शोधार्थ

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
Next Post
‌‌अ‌मली तस्करांच्या शोधार्थ

‌‌अ‌मली तस्करांच्या शोधार्थ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?