• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल; आरोपी जेरबंद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 29, 2025
in क्राईम, पनवेल
0 0
0
अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल; आरोपी जेरबंद
0
SHARES
188
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

उलवे परिसरात राहणार्‍या 20 वर्षीय तरुणाने 14 वर्षीय शाळकरी मुलीला धमकावून जबरदस्तीने तिचे अश्‍लिल फोटो काढून ते त्याने सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी पिडीत मुलीच्या शाळेजवळ गेला असताना, नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यानुसार उलवे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.  

या घटनेतील 14 वर्षीय पिडीत मुलगी आणि अटक आरोपी वुर्बान असलम शेख (20) दोघेही उलवे परिसरात राहण्यात असून, सदर मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. वुर्बान शेख मागील 2 वर्षापासून पिडीत मुलीच्या मागे लागला होता. काही महिन्यापूर्वी त्याने सदर मुलीला तिच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन त्याच्यासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने अर्धनग्न अवस्थेत फोटो काढले. या प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीत मुलीने आरोपी सोबत दुरावा ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिचा पाठलाग करुन तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर देखील पिडीतेने त्याला टाळण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने काही दिवसांपूर्वी सदर मुलीचे अश्लील फोटो इन्स्टाग्राम  आणि फेसबुकवर व्हायरल केले. या प्रकाराची माहिती पिडीत मुलीला मिळाली होती. त्यानंतर वुर्बान सदर मुलीच्या शाळेजवळ तिचा पाठलाग करत गेला होता. यावेळी पिडीत मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांनी वुर्बानला पकडून त्याला बेदम मारहाण केली. तसेच त्याला उलवे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वुर्बान याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Related

Tags: Accused arrestedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsPornographic photos of fourteen-year-old girl go viralsocial media newsocial news
Previous Post

सिडकोच्या अभियंता भरतीत मराठी विषय समाविष्ट

Next Post

खानपानाच्या वर्गणीवरुन वाद; मित्राची हत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तळोजा परिसरातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक
sliderhome

तळोजा परिसरातून कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

February 24, 2026
ओरियन मॉलमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल
पनवेल

ओरियन मॉलमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल

February 24, 2026
ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन
पनवेल

ॲग्रो गार्डनमध्ये वसंतोत्सवाचे आयोजन

February 24, 2026
प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
उरण

अश्लील व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

शेअर सर्टिफिकेटच्या वादातून सोसायटीत रक्तरंजित हल्ला

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

February 24, 2026
Next Post
खानपानाच्या वर्गणीवरुन वाद; मित्राची हत्या

खानपानाच्या वर्गणीवरुन वाद; मित्राची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?