• Login
Saturday, June 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पुन्हा बोर्लीमध्ये पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित

Krushival by Krushival
May 31, 2022
in रायगड
0 0
0
पुन्हा बोर्लीमध्ये पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित
0
SHARES
114
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कोर्लई । वार्ताहर ।
कोणतीही पूर्वसुचना न देता महावितरणने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला मुरुड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसह बोर्ली ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा दि.26 मे पासून खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित होण्यामागे महावितरण व ग्रामविकास खात्याची समन्वय साधण्यात निश्क्रियता कारणीभूत ठरत असून याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो आहे अशी प्रतिक्रिया बोर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन जावसेन यांनी व्यक्त केली आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा कोणतीही पूर्वसुचना न देता बंद करण्यात आल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरू राहाणे अत्यंत गरजेचे आहे. ग्रामपंचायतीचे पथदिवे सुरू राहाण्यात सरपंचांची महत्त्वाची भूमिका असून वीजबिलाच्या थकित वीजदेयकाची समस्या सोडवण्यात शासनाच्या महावितरण व ग्रामविकास खाते यांनी समन्वय साधून आपल्या पातळीवर प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे आणि जर पथदिव्यांची थकित वीज देयके ही ग्रामपंचायतींने अदा करणे अपेक्षित असेल तर तशा प्रकारचा आराखडा ग्रामपंचायतीकडे पाठविण्यात यावा व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात यावे. परंतु तसे होत नसल्यानेच आपण ग्रामपंचायत पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात हतबल झालो असल्याची भावना चेतन जावसेन यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.

Related

Tags: korliyekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

प्राण्यांच्या पुनर्वसनाला गोशाळा चालकांचा विरोध

Next Post

मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा

Krushival

Krushival

Related Posts

तलाठी परीक्षेत घोळ?; अधिकाऱ्यांच्या जवळच्या उमेदवारांना जास्त गुण?
sliderhome

TET Exam: परीक्षेआधीच पेपर फुटला

June 27, 2026
पुनिरमध्ये विहीर अचानक गायब
sliderhome

पुनिरमध्ये विहीर अचानक गायब

June 27, 2026
Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी
sliderhome

Agarkot Fort: आगरकोट किल्ल्याच्या बुरुजाला नवसंजीवनी

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

रास्त भाव धान्य दुकानदारांचे प्रश्न प्रलंबित

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

लाथेने मारल्यानंतर आईची माफी

June 27, 2026
माथेरानमधील वाहनतळाची समस्या मार्गी
कर्जत

माथेरानमधील वाहनतळाची समस्या मार्गी

June 27, 2026
Next Post
मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा

मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?