। अलिबाग । प्रतिनिधी ।
जेएसडब्लूचे जनसंपर्क अधिकारी आत्माराम बेतकेकर यांच्या आई श्रीमती प्रभावती बेतकेकर यांचे अल्पशा आजारामुळे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 84 वर्षाचे होते. दोडामार्ग, सिंधुदुर्ग येथील मूळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्माराम बेतकर यांना मातृशोक
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagalibag newsdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
चंदुकाका सराफ ज्वेलर्स सुवर्णदालन अलिबागवासीयांच्या सेवेत दाखल
by
Sanika Mhatre
October 18, 2026
पक्षांच्या विष्ठेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
by
Sanika Mhatre
October 18, 2026
दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू
by
Sanika Mhatre
October 18, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणांवर महापालिकेचा दणका
by
Sanika Mhatre
October 18, 2026
शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
by
Sanika Mhatre
October 18, 2026
रिलायन्स कंपनीतून साहित्य चोरीला
by
Sanika Mhatre
October 18, 2026