• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकाप पदाधिकारी निवड मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात

Santosh Raul by Santosh Raul
May 17, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकाप पदाधिकारी निवड मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात
0
SHARES
138
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्ष संघटना, जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना देणार नियुक्तीपत्र

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा निवड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवारी (दि.18) पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या पटांगणात सायंकाळी चार वाजता होणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटना आणि जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाणार आहे. याशिवाय जुने पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासाने सोबत घेऊन पक्ष वाटचाल करणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेकापमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत.


यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. गौतम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.


शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी व बळ देणारा हा मेळावा असणार आहे. या मेळाव्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे मेळावा स्थगित करण्यात आला होता. मात्र, आता वातावरण शांत असल्याने हा मेळावा रविवारी पेझारीमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून, गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झाला आहे. तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला आदी सर्वच मंडळी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मेळाव्यामध्ये विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हास्तरापासून तालुकास्तरावर गठीत केलेल्या वेगवेगळ्या समित्यांवर निवड केली जाणार आहे. त्यामुळे एक वेगळी उमेद घेऊन कार्यकर्ते पूर्ण जोमाने कामाला लागणार आहेत. या मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले आहे.

अशी असेल पार्किंग व्यवस्था
जिल्हाभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 12 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अलिबाग, रोहा, मुरुडमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पेझारी चेक पोस्ट ते जुना पेट्रोल पंपाच्या बाजूला, नागोठण्यामार्गे येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पेझारी चेक पोस्ट ते बांधण येथील मोकळ्या जागेत, तर पनवेल, खालापूर, उरण व इतर तालुक्यांतील कार्यकर्त्यांसाठी वात्सल्य रेसिडेन्सी व पीपी पार्कच्या मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
सुसज्ज आसन व्यवस्था
पेझारीच्या भैरवनाथ युवक मंडळ पटांगणावर सायंकाळी 4 वाजता हा मेळावा होणार आहे. 7 हजार कार्यकर्ते बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

मातीची ओव्हरलोड वाहतूक; तेरा ट्रक जप्त

Next Post

जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू
sliderhome

सिमेंट मिक्सर ट्रक खाडीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू

April 16, 2026
कोकण कन्या एक्स्प्रेसला माणगाव येथे थांबा देण्याची मागणी
माणगाव

कोकण कन्या एक्स्प्रेसला माणगाव येथे थांबा देण्याची मागणी

April 16, 2026
मोकाट गुरांमुळे शेतकरी त्रस्त
रायगड

मोकाट गुरांमुळे शेतकरी त्रस्त

April 16, 2026
पनवेल

बेकायदा पार्किंगवर वाहतूक शाखेची कारवाई

April 16, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

रेवदंडा येथील पालव फाट्याजवळ भीषण अपघात; दोघेजण जखमी

April 16, 2026
नवी मुंबईतील ‘स्पा पॅलेस’ सेंटरवर पोलिसांचा छापा
sliderhome

नवी मुंबईतील ‘स्पा पॅलेस’ सेंटरवर पोलिसांचा छापा

April 16, 2026
Next Post
जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी

जिल्ह्यात ड्रोन उडविण्यावर बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?