। उरण । वार्ताहर ।
मालदीवचे महामहीम राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणास अर्थात जेएनपीए बंदरास वरिष्ठ प्रतिनिधी मंडळासोबत भेट दिली. यावेळी संजय सेठी, उन्मेष शरद वाघ, सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी विविध विकास प्रकल्पांची माहिती दिली.
मालदीवच्या राष्ट्रपतींची जेएनपीए बंदरास भेट
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: jnpakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Related Content
शुक्रवारी चरीच्या संपाचा वर्धापन दिन
by
Sanika Mhatre
November 25, 2026
न्यायासाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर
by
Antara Parange
November 25, 2026
दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
November 25, 2026
जातीच्या दाखल्यावर संशयाची सुई
by
Sanika Mhatre
November 25, 2026
महाराष्ट्राचा बापुना चषकावर कब्जा
by
Sanika Mhatre
November 25, 2026
एचओसीएलमध्ये नशामुक्त युवा क्रीडा महोत्सव
by
Sanika Mhatre
November 25, 2026