| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमातळाचं उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळाची पाहणी केली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काही वेळापूर्वी उद्घाटन करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन

- Categories: sliderhome, नवी मुंबई, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial mumbai enwssocial news
Related Content
विजेचा धक्क्यात दोघांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 20, 2026
पुढील 48 तासांत जोरदार! महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना पावसाचा इशारा
by
Sanika Mhatre
September 20, 2026
मराठवाड्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली
by
Sanika Mhatre
September 20, 2026
भरधाव बीएमडब्ल्यू कारला अपघात; तीन ठार, एक गंभीर
by
Sanika Mhatre
September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
by
Sanika Mhatre
September 20, 2026