मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लावणार : एकनाथ शिंदे

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकारच्या समितीची चर्चा झाली. वसतिगृहं, सारथी आणि महामंडळाच्या निधीबाबत बैठकीत आढावा घेतला. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लावणारअशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Exit mobile version