• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण रत्नागिरी

कासवालय प्रकल्पाचे प्रोजेक्ट रिपोर्ट

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 11, 2025
in रत्नागिरी
0 0
0
कासवालय प्रकल्पाचे प्रोजेक्ट रिपोर्ट
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मंडणगड । प्रतिनिधी ।

वेळास येथे समुद्री कासवांचे कासव संग्रालय तयार करण्यासंदर्भातील कासव संग्रहालय कसे असावे, त्याचे पुर्ण मॉडेल येथील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव हेमंत सालदूरकर यांनी प्रोजेक्ट रुपाने तयार केले आहे. नुकतेच सालदूरकर यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केले आहेत.

ऑलिव्ह रिडले या जातीच्या दुर्मिळ समुद्री कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक वेळास या गावात येत असतात. त्यामुळे कासवांचे गाव ही ओळख आणखी पुढे नेण्यासाठी येथे जागतिक दर्जाचे कासव संग्रहालय उभे करण्यात यावे, या मागणीसाठी येथील ग्राममथ आग्रही आहेत. वेळास गावाचा समुद्रकिनारा देशातील पहिला कासव संरक्षित किनारा म्हणून ओळखला जातो. या पार्श्‍वभूमीवर समुद्र किनार्‍यालगतची ग्रामपंचायतीची 14 एकर जागेची या प्रकल्पसाठी निवड करण्यात आली आहे. या संदर्भात योग्य ती कार्यवाही सुरु करण्याचे आश्‍वासन यावेळी खासदार तटकरे यांनी दिले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramandangad newsmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsTurtle Project
Previous Post

सडलेल्या वीज खांबाला लाकडाचा आधार

Next Post

अण्णा जाधव हल्ला प्रकरण; फरारा आरोपी संदीप पवार ताब्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार
रत्नागिरी

रेशन दुकानात पॉस मशिनला ई-वजनकाटे जोडणार

February 17, 2026
शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार
कोंकण

शेवग्याच्या शेंगांचा कुटुंबांला आधार

February 17, 2026
देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
रत्नागिरी

तायक्वांदो स्पर्धेसाठी ‌‘एसआरके’ सज्ज

February 5, 2026
निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक
कोंकण

निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक

January 20, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कोंकण

एआयच्या मदतीने हरवलेल्या मुलीचा शोध

January 19, 2026
Next Post
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

अण्णा जाधव हल्ला प्रकरण; फरारा आरोपी संदीप पवार ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?