• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

अठरा वर्षांनंतरही कुंभे प्रकल्पग्रस्त वार्‍यावर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 8, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
अठरा वर्षांनंतरही कुंभे प्रकल्पग्रस्त वार्‍यावर
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शासनाच्या धोरणाची पायमल्ली
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्पामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन अद्याप झालेले नाही. बाधित शेतकर्‍यांच्या अनेक समस्या असून, यासाठी त्यांनी शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र, त्यांच्या या गंभीर समस्येकडे शासनाने टाळाटाळ चालवली असून, पुनर्वसनातील अनेक कामे ठप्प व प्रलंबित आहेत. या पुनर्वसनासाठी प्रकल्पग्रस्तांनी अठरा वर्षे शासन दरबारी खेटे मारून चपला झिजविल्या. मात्र, त्यांना अद्यापही नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ या शासनाच्या पुनर्वसन कायद्याची व्याख्या असून, शासनाकडून या धोरणाची पायमल्ली होत आहे. अठरा वर्षांनंतरही कुंभे प्रकल्पग्रस्त वार्‍यावर आहेत.

जमिनीही गेल्या आणि पुनर्वसनही अर्धवट या कात्रीत बाधित शेतकरी अडकला आहे. भादाव पुनर्वसित गावालगत केलेल्या सर्वे नं. 64/0 मधील पुनर्वसनाच्या विविध समस्या आजही प्रकल्पग्रस्ताना भेडसावत आहेत. कुंभे जलविद्युत प्रकल्पामुळे 205 कुटुंबे बाधित होत असून, त्यांचे योग्य पुनर्वसन होणे आवश्यक आहे. या प्रकल्पग्रस्तांनी या पूर्वी झालेल्या बैठकीत आपल्या विविध समस्या पुनर्वसन अधिकार्‍यांसमोर मांडल्या. बाधित होणार्‍या 205 कुटुंबांपैकी 120 कुटुंबाचे कुंभे धरणाजवळच सर्वे नं. 63/1 येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात 2007 मध्ये झालेली आहे. त्यापैकी 85 बाधित कुटुंबांचे पुनर्वसन भादाव महसूल गावातील सर्वे नं. 64/0 येथे होत आहे. या कामास 2011 मध्ये सुरुवात झालेली असून, सात वर्षांत प्रकल्पग्रस्तांना शासनाने देऊ केलेल्या नागरी सोयी सुविधा अद्यापही पुरविल्या गेल्या नाहीत. यापैकी अनेक कामे अपूर्ण आहेत. तर, काही कामे अनेक दिवसांपासून ठप्पच आहेत.

बाधित कुटुंबांनी माणगाव जवळील भादाव गावाजवळ पुनर्वसनाची मागणी केली. त्या प्रमाणे पुनर्वसनाचे काम अर्धवट केले. मंजुरी आराखड्यात बसस्थानक, निवाराशेडचे काम असताना ते काम अद्यापही हाती घेतलेले नाही. त्याचबरोबर स्मशानभूमीची जमीन संपादनाची प्रक्रिया अद्याप केलेली नाही. तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, समाज मंदिर, प्राथमिक शाळा, प्राथमिक उपकेंद्र, ग्रा.प. कार्यालय तयार केले. मात्र, ते अद्यापही सुरु नाही. नळ पाणी पुरवठा योजना दिली, मात्र कायमस्वरूपी पाणी नसल्यामुळे बाधितांचे हाल होत आहेत.

भादव पुर्नवसित गावठाणात बारमाही पाणी पुरवठा करणे, पुनर्वसन बाधित वरचे आणि खालच्या दोन्ही प्रकल्पग्रस्ताना जलविद्दुत प्रकल्पासाठी पुनर्वसन पॅकेज जाहीर केले होते. त्याची अद्यापही पूर्तता झाली नाही. मात्र मागील तीन वर्षांपूर्वी त्याचा आराखडा जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे प्रलंबित आहे. पुनर्वसन प्याकेज मधील रखना नं 10 मध्ये कुटुबातील सदस्याला नोकरी न दिल्यास एका व्यक्तीस 5 लाख रुपये देण्याचे नमूद केले होते. मात्र मंत्रालय शासन स्तरावरून निर्णय होणे बाकी असल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित निर्णय प्रशासकीय परिपत्रक 316 ता 23 ऑक्टोबर 2015 च्या परिपत्रकात महानिर्मितीच्या पात्र प्रकल्प नोकरी च्या बदल्यात एक रकमी अनुदान मंजूर केले आहे. तरीही पुनर्वसन प्याकेजच्या प्रस्तवात कॉलम नं 10 शासन स्तरावरील निर्णय प्रलंबित का ठेवला, हा प्रश्‍न आहे.

Related

Tags: alibagindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadमाणगाव
Previous Post

रिक्षा चालकांविरोधात कारवाईचा बडगा

Next Post

डायरेक्ट व्हॉलीबॉल असो.च्या तालुका डायरेक्टरपदी तुफैल दामाद

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत
sliderhome

आमदारांच्या घराजवळ कोयता घेऊन दहशत

February 14, 2026
अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
Next Post
डायरेक्ट व्हॉलीबॉल असो.च्या तालुका डायरेक्टरपदी तुफैल दामाद

डायरेक्ट व्हॉलीबॉल असो.च्या तालुका डायरेक्टरपदी तुफैल दामाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?