। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उमाजी केळुसकर संपादित साप्ताहिक कोकणनामा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेचे जनरल मॅनेजर (डे.), साहित्यिक रमेश धनावडे याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कैलास पिंगळे, प्रकाश म्हात्रे, आरती डोंगरे, अर्चना डोंगरे, योगिता केळुसकर, शरद कोरडे, उमाजी केळुसकर आदी उपस्थित होते. यावेळी धनावडे यांनी कोकणनामा दिवाळी अंकाच्या टिमला शुभेच्छा दिल्या.
कोकणनामा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन
-
by Santosh Raul

- Categories: अलिबाग, कार्यक्रम, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
रस्त्याचा विकास, शेतीचा ऱ्हास!
by
Sanika Mhatre
June 24, 2026
ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन गावाचा संपर्क तुटला
by
Sanika Mhatre
June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
by
Antara Parange
June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
by
Antara Parange
June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
by
Antara Parange
June 24, 2026
माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा
by
Sanika Mhatre
June 24, 2026