कार्यपुस्तिकेचे प्रकाशन

। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा प्रशासनाने केलेले विविध लोकोपयोगी उपक्रम, कार्यक्रमांवर आधारित परिवर्तन या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version