• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून जळगाव

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे, मुंबई शहर मानकरी

Krushival by Krushival
March 15, 2023
in जळगाव, पुणे
0 0
0
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे,  मुंबई शहर मानकरी
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


|जळगांव | प्रतिनिधी|
पुण्याने महिलांत , तर मुंबई शहरने पुरुषांत 21व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दोन्ही संघांनी या वर्षात हॅट्रिक साजरी केली. अहमदनगर येथे झालेली 70वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी, बारामती-पुणे येथे झालेली मिनी ऑलम्पिक आणि आता छत्रपती शिवाजी महाराज चषक हे तिसरे जेतेपद.

जळगांव येथील सागर पार्क मैदानातील मॅट वर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने मुंबई उपनगरचा प्रतिकार 37-28 असा मोडून काढत रोख दीड लाख रुपये व छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या उपनगरला चषक व रोख एक लाखावर वर समाधान मानावे लागले. पहिल्या डावात लोण देत 20-16 अशी आघाडी घेणार्‍या पुण्याने दुसर्‍या डावात आणखी एक लोण देत 9गुणांच्या फरकाने आपला विजय साकारला. निकिता पडवळ, आम्रपाली गलांडे यांच्या संयमी चढाया, त्याला साक्षी गावडे, पूजा शेलार यांनी उत्कृष्ट पकडी करीत दिलेली मोलाची साथ यामुळे पुण्याला हे शक्य झाले. उपनगरच्या हरजित कौर संधू हिला अन्य खेळाडूंची म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यांच्या शुभदा खोत, प्रणाली नागदेवता यांचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने अहमदनगरचे आव्हान 28-25 असे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख दीड लाख रुपये आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या अहमदनगरला चषक व रोख एक लाख वर समाधान मानावे लागले. मुंबईने नाणेफेक जिंकत मैदानाची निवड केली. नगरने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या काही मिनिटात आघाडी घेतली. पण त्याने विचलित न होता मुंबईने पहिल्या सत्रातच 2लोण नोंदवित 21-08 अशी भक्कम आघाडी घेतली. दुसर्‍या सत्रात मात्र सावध खेळ करण्याच्या नादात बेसावध रहाणार्‍या मुंबईवर नगरने एक लोण देत आपली आघाडी कमी केली. पुन्हा काही गुण घेत आघाडी एका गुणापर्यंत खाली आणली. नंतर मात्र अतिशय संयमाने खेळ करीत 3 गुणांनी मुंबईने विजेतेपदाचा चषक उंचावला. प्रणय राणे, अक्षय सोनी, सुशांत साईल यांच्या चतुरस्त्र चढाया, तर संकेत सावंत, हर्ष लाड यांच्या भक्कम पकडी या मुळे मुंबईने विजय साकारला. शिवम पठारे, तुळशीदास वायकर यांनी अहमदनगरकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली. पण संघाला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

Related

Tags: jalgaonkrushival mobile appmarathimarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newspunepune newssocialsocial mediasocial media iconssocial media newssocial newsyoutubeyoutube studio
Previous Post

चकाचक रस्त्याला गतिरोधकांची मागणी

Next Post

पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

 जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू  

July 13, 2026
sliderhome

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

July 3, 2026
Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
sliderhome

Nasrapur Child Murder Case: नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

June 29, 2026
राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेली खाजगी बस दरीत कोसळली
sliderhome

राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेली खाजगी बस दरीत कोसळली

June 28, 2026
केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा
sliderhome

केतनची ‘ही’ गोष्ट खटकली…; सिया गोयलचा धक्कादायक खुलासा

June 26, 2026
पुणे

तळेगाव एमआयडीसीमध्ये गॅस गळती; दोन जणांचा मृत्यू

June 9, 2026
Next Post
पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई

पनवेलमध्ये ५३ चालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?