• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पंजाब, दिल्लीकरांना अलिबागच्या कांद्याची गोडी

Krushival by Krushival
April 7, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पंजाब, दिल्लीकरांना अलिबागच्या कांद्याची गोडी
0
SHARES
203
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पांढर्‍या कांद्याला ग्राहकांची पसंती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबागचा पांढरा कांदा रुचकर, चविष्ट व औषधी गुणधर्म असल्याने स्थानिकांसह पर्यटकांंच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याला स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक कांद्याच्या माळी विकल्या गेल्या आहेत. तब्बल सहा लाख रुपयांहून अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. पांढर्‍या कांद्याला स्थानिक बाजारपेठांबरोबरच सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यासह पंजाब, दिल्ली राज्यातूनही मागणी येत असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी दिली.

अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ठ व औषधी आहे. त्यामुळे या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढरा कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वात जास्त कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढर्‍या कांद्याची लागवड करतो. तसेच रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांतील काही शेतकरीदेखील कांद्याची लागवड करतात. मात्र, अलिबागमधील कार्ले परिसरातील कांद्याला पसंती अधिक असते. जिल्ह्यात सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली जात आहे. कांदा लागवडीतून सुमारे दीड हजार शेतकर्‍यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. कांद्यापासून सुमारे सहा टन एकरी, तर 15 टन हेक्टरी उत्पादन मिळते. सुमारे तीन कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते.

भातकापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबरला पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते. दोन ते अडीच महिन्यांत कांदा तयार होतो. त्यानंतर कांद्याच्या माळा तयार करून तो बाजारात येतो. यंदा कांदा वेळेवर तयार झाला असून, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात दाखल झाला. अलिबागमधील कांदा ग्राहक थेट शेतकर्‍यांकडून खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांना त्यातून फायदा होत आहे.

अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड अशा अनेक मार्गांवर अलिबागचा कांदा विक्रीची दुकाने थाटली गेली आहेत. जिल्ह्यात फिरण्यास येणारे पर्यटक अलिबागचा कांदा विकत घेण्याकडे अधिक भर देत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत पाच हजार कांद्याच्या माळा विकण्यात आल्या आहेत. स्थानिक बाजारासह अन्य जिल्हा व राज्यातील बाजारातदेखील पांढर्‍या कांद्याला मागणी आहे. पंजाब, दिल्ली येथीलदेखील बाजारात अलिबागच्या कांद्याला मागणी वाढत आहे. कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक बळ मिळत आहे.

अलिबागमधील कांदा बियाणांना मागणी
अलिबागमधील चविष्ठ व मध्यम आकाराचा कांदा पोषक मानला जातो. औषधी गुणधर्म असलेल्या या कांद्याला मागणी वाढत असताना, कार्ले परिसरातील कांद्याच्या बियाणांनादेखील मागणी वाढत आहे. रत्नागिरी, सातारा येथून बियाणांची मागणी केली जात असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

यंदा पांढर्‍या कांद्याची लागवड अनेक शेतकर्‍यांनी केली. कांदा बाजारात वेळेवर दाखल झाला. अलिबागमधील कार्ले, खंडाळा परिसरातील शेतकर्‍यांनी पिकविलेल्या कांद्याला मागणी वाढत आहे. तसेच बियाणांचीही मागणी होत आहे. – सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadwhite onion
Previous Post

लंडनमध्ये शिवरायांचा एकेरी उल्लेख

Next Post

रायगडमधील समुद्रकिनारे फुल्ल

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
रायगडमधील समुद्रकिनारे फुल्ल

रायगडमधील समुद्रकिनारे फुल्ल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?