• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पूर्वाची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

Krushival by Krushival
March 14, 2024
in क्रीडा, पुणे, राज्यातून
0 0
0
पूर्वाची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| निरगुडसर | वार्ताहर |

आई-वडिलांना शेतात मदत करता करता शिक्षणाचे धडे तर गिरवलेच शिवाय मैदानावरही चमकदार कामगिरी करत खेलो इंडिया राष्ट्रीय महिला खो खो लीग स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. पूर्वाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी दोन महिन्यात दोन सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे. रांजणी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी कुटुंबातील विजय व स्वाती वाघ यांची पूर्वा वाघ ही द्वितीय कन्या पहिली चैताली आणि तिसरी ऋतिका तिन्ही मुलीचं पण मुलांपेक्षा कमी नाही. खो-खो खेळा बरोबर शिक्षणातही तरबेज आहेत.

त्यातील पूर्वा हीच शालेय शिक्षण पहिली ते चौथी रांजणी जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाल्यानंतर पाचवीला रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात प्रवेश घेतला आणि वयाच्या 11 व्या वर्षापासून खो-खो खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर कोरोना आला तरी सरावामध्ये मध्ये खंड पडू दिला नाही, अशामध्ये शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत 14 व 17 वर्षा खालील दोन्ही स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. त्यानंतर शेतात आई वडिलांना मदत करता करता शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले आणि खेळाचा सरावही केला.

सकाळ संध्याकाळ मेहनत करून सराव केला आणि पहिल्या यंदाच्या वर्षी छत्तीसगड येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड झाली आणि निवड सार्थ ठरवत तिने पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी घातली. त्यानंतर भारतीय खेल प्राधिकरण व भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने 8 मार्च ते 10 मार्च 2024 या कालावधीत स्पोर्ट्स ग्राउंड चौगन स्टेडियम, जयपुर राजस्थान येथे खेलो इंडिया महिला राष्ट्रीय खो खो लीग 18 वर्षाखालील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वा वाघ हिचा महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये सहभाग होता. पूर्वा वाघ हिच्या चमकदार कामगिरीने महाराष्ट्र राज्य संघाने उपांत्य फेरीत हरियाणा तर अंतिम फेरीत राजस्थानचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पूर्वा सध्या इयत्ता नववी मध्ये नरसिंह विद्यालयात शिक्षण घेत असून ती नरसिंह क्रीडा मंडळाची खेळाडू आहे.

पूर्वाला राष्ट्रीय खो खो प्रशिक्षक संदीप चव्हाण आणि क्रीडा शिक्षक राजू तायडे यांचे मार्गदर्शन लाभले. पूर्वाने सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी तिच्या स्वागत प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी दुंडे स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ नाना भोर, बंडेश वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र पडवळ, रमेश भोर, विजय वाघ,अरुण कानसकर उपस्थित होते.

पूर्वा वाघ म्हणाली की, सध्या मी नववी मध्ये शिक्षण घेत असून दिवसभर अभ्यास आणि सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात खो खो सराव करत आहे,  या मेहनतीमुळे मला राष्ट्रीय खो खो स्पर्धेत यश मिळाले असून यापुढे ही खूप मेहनत घेणार आहे. मला पुढे प्रशासकीय अधिकारी होण्याचे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

Related

Tags: educational newsindiakho-khokrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadsports news
Previous Post

मुंबईने जिंकला रणजी चषक

Next Post

पुरुष हॉकी संघाला पॅडी अपटन यांचे मार्गदर्शन

Krushival

Krushival

Related Posts

जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा
sliderhome

जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

अनधिकृत बांधकामप्रकरणी तक्रार दाखल

May 16, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

दिलासादायक बातमी! मान्सून अंदमानात दाखल

May 16, 2026
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव
क्रीडा

पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव

May 15, 2026
Next Post
पुरुष हॉकी संघाला पॅडी अपटन यांचे मार्गदर्शन

पुरुष हॉकी संघाला पॅडी अपटन यांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?