रघुनाथ भोकटे यांचे निधन

। खांब । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील गावठाण या गावचे रहिवासी तथा वारकरी सांप्रदायाचे पाईक रघुनाथ होनाजी भोकटे यांचे सोमवारी (दि.3) वयाच्या 87 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन भाऊ, पाच बहिणी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून त्यांचे बुधवारी (दि.12) दशक्रियाविधी तर शुक्रवारी (दि.14) अंतिम धार्मिकविधी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version