• Login
Friday, September 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बनावट सिगारेट कारखान्यावर छापा

Krushival by Krushival
October 25, 2024
in sliderhome, अलिबाग, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
बनावट सिगारेट कारखान्यावर छापा
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 15 जणांना अटक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कर्जतमध्ये एका फॉर्म हाऊसमध्ये बनावट सिगारेट तयार करणार्‍या कारखान्यावर रायगड पोलिसांनी छापा टाकला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई करीत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, 15 जणांना अटक केली आहे. गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावे बनावट सिगारेट तयार करण्याचा कारखाना चालविणार्‍यांचे कनेक्शन हैदराबाद येथील असल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, ठाणे आदी मोठ्या शहरांच्या जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आहे. या ठिकाणी धनदांडगे जागा घेऊन फार्म हाऊस बांधण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे या भागात फार्म हाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. याच परिसरात अब्बास नावाचे फार्महाऊस आहे. चारही बाजूने बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेट तयार होत असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी त्यांनी या अवैध धंद्यावर छापा टाकला. या छाप्यात सिगारेट तयार करण्यासाठी लागणारा माल, तसेच तयार सिगारेट व मशीन असा एकूण चार कोटी 94 लाख 46 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात तयार केलेले सिगारेट दोन कोटी, 31 लाख 60 हजार रुपये, सिगारेट तयार करण्यासाठी 15 लाख 86 हजार रुपये व सिगारेट तयार करण्यासाठी लागणार्‍या मशीनरी दोन कोटी 47 लाख रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. या गुन्ह्यात 15 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तिघेजण नागपूर परिसरातील असून, बाकीचे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड व उत्तरप्रदेश राज्यातील आहेत. यांच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे करीत आहेत.

सहा महिन्यांपासून करोडोंचे सिगारेट बाजारात
कर्जत येथील फार्महाऊसमध्ये गोल्ड फ्लॅक कंपनीच्या नावाचे लेबल लावून सिगारेट तयार केले जात होते. गेल्या सहा महिन्यांपासून हा कारखाना सुरू होता. सिगारेट बनविण्यासाठी लागणारी गोल्ड फ्लॅग कंपनीची संमती न घेता अवैध धंदा राजरोसपणे सुरु होता. महिन्यातील पंधरा दिवस या ठिकाणी काम सुरू होते. अठरा तासांमध्ये सुमारे 20 लाख रुपयांचा माल केला जात होता. त्यामुळे या सहा महिन्यांत करोडोे रुपयांचे बनावट सिगारेट बाजारात दाखल झाल्याचे समोर येत आहे.
मागणीनुसार मालाचा पुरवठा
सिगारेट बनविण्यात येणार्‍या कारखान्यात काम करणारे कामगार वेगवेगळ्या राज्यांतील होते. त्यातील तिघेजण व्यवस्थापक म्हणून काम पाहात होते. अब्बास नावाच्या फार्महाऊसमध्ये कारखाना चालत होता. मागणीनुसार माल तयार करून टेम्पोतून त्याची वाहतूक केली जात होती. हा फार्म हाऊस कोणीतरी शेट्टी नामक व्यक्तीने विकत घेतल्याची माहिती समोर येत आहे. सिगारेटचा कारखाना चालविणारा म्होरक्या हैदराबाद येथील असल्याचा संशय असून, पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
अवैध धंद्याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष
गेल्या सहा महिन्यांपासून कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिगारेटचा कारखाना सुरू होता. गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यांना गावे वाटून दिली जातात. तेथील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलीस करतात. परंतु, या अवैध धंद्यावर कर्जत पोलिसांचे दुर्लक्ष कसे राहिले, असा प्रश्‍न जनमानसातून उमटत असून, पोलीस अधीक्षक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
फार्महाऊसवर राहणार पोलिसांची नजर
कर्जत येथील फार्महाऊसमधील बनावट सिगारेट प्रकरणानंतर रायगड पोलीस सक्रीय झाले आहेत. अलिबाग, पेण, कर्जत, रोहा, माणगाव अशा अनेक भागात फार्महाऊसचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. बनावट सिगारेट घटनेनंतर जिल्ह्यातील फार्महाऊसवर पोलिसांची नजर राहणार आहे. त्यामध्ये महसूल विभागाचीदेखील मदत घेऊन तपासणी केली जाणार आहे. पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: A farm house in Karjatalibag newsFactories manufacturing counterfeit cigarettesindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policeRaigad Police Raidsocial media newssocial news
Previous Post

माथेरान डोंगरातील दुसर्‍या बोगद्याचे काम पूर्ण

Next Post

आ. गोगावलेंकडून मराठा बांधवांचा अपमान

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता

September 17, 2026
sliderhome

जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?

September 17, 2026
sliderhome

जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर

September 17, 2026
मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
sliderhome

सरकारला तीन महिन्यांची मुदत

September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
sliderhome

आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‌‘उपाशी‌’

September 17, 2026
Next Post
आ. गोगावलेंकडून मराठा बांधवांचा अपमान

आ. गोगावलेंकडून मराठा बांधवांचा अपमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?