• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ. गोगावलेंकडून मराठा बांधवांचा अपमान

Krushival by Krushival
October 25, 2024
in sliderhome, माणगाव, राजकीय, रायगड
0 0
0
आ. गोगावलेंकडून मराठा बांधवांचा अपमान
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समाज बांधवांकडून जाहीर निषेध

| माणगाव | प्रतिनिधी |

नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे समाज भवनाला आर्थिक मदत केली म्हणून आ. भरत गोगावले यांचा मंडळातर्फे सत्कार समारंभ गुरुवारी (दि. 24) ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. जसा कार्यक्रम ठरवला गेला होता, तसा न होता त्यांच्या उलट कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यकमाचे आयोजक मराठा समाज असूनसुद्धा कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्यात आले. आ. गोगवले यांनी यावेळी समाजाला मदत केलेल्या लोकांवर टीका केली. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे आवाहन नायक मराठा ज्ञाती मंडळाचे जनरल सेक्रेटरी जनार्दन शिलिमकर यांनी दि.25 ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला मंडळाचे बोरवाडी विभाग अध्यक्ष अनिल मोरे, शिरवली विभाग सचिव चंद्रकांत पवार, हरेश बागडे, बाबू पोळेकर, मनोज नेमाणे, हरिश्‍चंद्र धावडे, धोंडू साने, दिलीप पोळेकर, सुधाकर महाडिक, शिवाजी बांदल, सदानंद पानसरे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पुढे शिलिमकर म्हणाले की, निजामपूर येथे 24 ऑक्टोबरला नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे आ. भरत गोगावले यांच्या सत्कार संभारभाचा कार्यक्रम असताना तिथे इमारत, शैक्षणिक किंवा सामाजिक भाषणाऐवजी राजकीय कार्यक्रम करून या कार्यक्रमाचा दुरूपयोग केला गेला. समाजावर उपकार करण्याएवढं नेतृत्व मोठं नसते. समाज आमदार, खासदार बनवत असतो. समाजाचे ऋण त्यांनी फेडायचे असतात. समाज कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. समाज कोणत्या पक्षाचा बांधील नसतो. वाद निर्माण करणं हे राजकीय लोकांचं काम असत. समाज एकत्र राहणे गरजेचे असते. इतके पैसे देतो, पाठिंबा द्या. एवढा समाज दूधखुळा नाही. समाजाला असे बांधून ठेवण्यापेक्षा तुम्ही दिलेले पैसे परत घ्या. समाज स्वाभिमानी आहे. तो समाज भवन बांधू शकतो. तसेच बाबू-साबुला बघून घेऊ असे भाष्य आ. गोगावले यांनी केले. बाबूशेठ खानविलकर यांनी समाजाला चार लाखांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे असे भाष्य करणे अशोभनीय आहे. त्यामुळे समाजात वाद निर्माण होऊन दुरावा होतो. त्यामुळे या वक्तव्याचा आम्ही समाज बांधव जाहीर निषेध करीत असून, आ. गोगवले यांनी माफी मागावी, असे आवाहन यावेळी शिलिमकर यांनी केले.

Related

Tags: An insult to the Maratha brothersbharat gogavaleindiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

बनावट सिगारेट कारखान्यावर छापा

Next Post

शुक्रवारी पाच नामनिर्देशनपत्र दाखल

Krushival

Krushival

Related Posts

माणगाव तालुक्यात जलसंधारणासाठी पुढाकार
माणगाव

माणगाव तालुक्यात जलसंधारणासाठी पुढाकार

October 11, 2026
विधिता घरत नागावची पहिली महिला डॉक्टर
उरण

विधिता घरत नागावची पहिली महिला डॉक्टर

October 11, 2026
पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर
उरण

पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर

October 11, 2026
चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!
अलिबाग

चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!

October 11, 2026
वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
कर्जत

वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

October 11, 2026
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला
म्हसळा

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

October 11, 2026
Next Post
”आपले सरकार” प्रणाली उपयुक्त

शुक्रवारी पाच नामनिर्देशनपत्र दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?