• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हवालाकांडाचे रायगड कनेक्शन?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 28, 2025
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
हवालाकांडाचे रायगड कनेक्शन?
0
SHARES
844
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

एक व्यक्ती अलिबागमध्ये, तर अन्य राजस्थानला फरार

| रायगड | खास प्रतिनिधी |

काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका बँकेमध्ये हवालाकांड झाल्याचे समोर आले होते. हवालामार्फत सुमारे हजार कोटींहून अधिकच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे बोलले जाते. त्याचप्रमाणे राज्याचा काही भागांमध्ये हवालाची अनेक प्रकरणे समोर आली होती. अशाच एका प्रकरणातील हवालाकांडाचे कनेक्शन हे अलिबागपर्यंत आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये एक हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा हवालाकांड झाल्याचा आरोप केला होता. हा हवालाकांड नाशिक मर्चंट बँकेत झाला असून, हवालाकांडमधील एक हजार कोटींहून अधिकची रक्कम वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोपी सोमय्या यांनी केला होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अटकेचे सत्र राबवले. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. संबंधित आरोपी दुबईला विमानाने पळून जात होते, पण त्यांचा हा मनसुबा पोलिसांनी उधळून लावत त्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण आठ जणांना अटक केली आहे, अशा आशयाचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते.

त्याच हवालाकांडाचे हे कनेक्शन आहे की अन्य कोणत्या? त्यानुसारच अलिबागमध्ये एका व्यक्तीला पोलिसांनी नोटीस बजावल्याचे बोलले जाते. सदरचा व्यक्तीकडे अनेकांच्या बँक खात्याचा तपशील आढळून आला. विविध बँक खात्यांतून सुमारे 10 कोटींहून अधिकच्या रकमेचे व्यवहार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरचा व्यक्ती हा अन्य एका अलिबागमधील व्यक्तीच्या संपर्कात होता. सध्या ती व्यक्ती राजस्थानमधील एका गावात गेल्याची चर्चा आहे.

दरम्यान, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना याबाबत विचारणा केली असता, याबाबत नाशिक पोलिसांनी अथवा अन्य यंत्रणांनी कारवाई केल्याबाबतची माहिती नसल्याचे ‘कृषीवल’शी बोलताना सांगितले.

हवाला म्हणजे काय?
पैशाला हातही न लावता ते जगाच्या एका भागातून दुसर्‍या भागात पोहोचवले जातात. त्यासाठी बँकांची गरज नाही किंवा करन्सी एक्सचेंजचीही गरज भासत नाही. गरज असते ती केवळ पैसे पाठवणारा, पैसे स्वीकारणारा आणि दोन मध्यस्थ यांची. यालाच हवाला असे म्हणतात. पारंपरिक बँकिंग यंत्रणा अस्तित्वात येण्याच्या खूप पूर्वीपासून ही पद्धत अस्तित्वात आहे. सोपी पद्धत आणि याच्याशी संबंधितांना मिळणार्‍या अनेक फायद्यांमुळे शेकडो वर्षांपासून हवाला अस्तित्वात आहे. या माध्यमातून जगभरात लाखो डॉलरचे व्यवहार होतात. विशेष म्हणजे, हे कोण करतंय किंवा किती रक्कम आहे हेदेखील सांगितले जात नाही. हवालाचा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.

Related

Tags: cyber crimeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad connection to Havala scandal?raigad newssocial media newssocial news
Previous Post

रायगडचे पालकत्व दोघांकडे?

Next Post

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?