• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 27, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षांकडून सादरीकरण

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 27) अलिबाग येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, कृषी आदी सर्व घटकांचा विचार करून 175 कोटी 75 लाख 22 हजार रुपयांचा मूळ तसेच 10 लाख 99 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. विशेष म्हणजे, तब्बल चार वर्षांनंतर राजकीय कारभारात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून, अर्थसभापतीपदाचे वाटप न झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांनी स्वतः अर्थसंकल्प मांडला.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, समाजकल्याण सभापती नारायण डामसे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शाळांची सुरक्षा, शेतकरी कल्याण, दिव्यांग व मागास घटकांचा विकास यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन, तसेच जिल्हा परिषदेच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठीची तरतूद 10 लाखांवरून 15 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शिवपुण्यतिथीसाठी 5 लाख रुपये, शिवराज्याभिषेक व पुण्यतिथी कार्यक्रमासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी 30 लाख रुपये, रायगड परिसरातील विविध कार्यक्रमांसाठी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागासाठी 15 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, सर्व अंगणवाड्यांना 100 टक्के वीजजोडणी व वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडीतील बालकांसाठी गणवेश पुरवठ्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. महिला बचत गटांना मधुमक्षिका पालन किट देण्यासाठी 30 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

संत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ग्रामीण भागातील भजनी मंडळांना साहित्य संच देण्यासाठी 2 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासनासाठी 1 कोटी 79 लाख रुपये, पशुसंवर्धनासाठी 4 कोटी 11 लाख रुपये, कृषी विभागासाठी 4 कोटी 5 लाख रुपये, दिव्यांग सक्षमीकरणासाठी 7 कोटी 84 लाख रुपये, समाजकल्याण विभागासाठी 31 कोटी 35 लाख रुपये, शिक्षणासाठी 11 कोटी 34 लाख रुपये, पाटबंधारे विभागासाठी 7 कोटी 36 लाख रुपये, आरोग्य विभागासाठी 5 कोटी 11 लाख रुपये, बांधकाम विभागासाठी 36 कोटी 10 लाख रुपये तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी 26 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष वाकडीकर यांनी दिली.

अर्थसंकल्पातील विशेष योजना
आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सोलर सिस्टीम 75 लाख रुपये
ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढवण्यासाठी स्वतंत्र कर संकलन प्रणाली 25 लाख रुपये
रायगड रत्न पुरस्कार देऊन खेळाडूंचा सन्मान
प्राथमिक शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकीन पुरवठा
अंगणवाड्यांना 100 टक्के वीजजोडणी व वायफाय सुविधा
शेतकऱ्यांसाठी सौर दीपसंच खरेदीवर 75 टक्के अनुदान 35 लाख रुपये
भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण 25 लाख रुपये
पशुधन प्रदर्शन व मेळावे 10 लाख रुपये
प्राथमिक शाळांना सोलर व सीसीटीव्ही प्रणाली 1 कोटी 39 लाख रुपये
सुधारित कृषी अवजारे खरेदीवर 75 टक्के अनुदान 1 कोटी 25 लाख रुपये
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप 1 कोटी रुपये
मागासवर्गीय बचत गटांना सामूहिक व्यवसायासाठी मंडप साहित्य 50 लाख रुपये
आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते 2 कोटी रुपये
अंगणवाडीतील बालकांसाठी गणवेश 2 कोटी 50 लाख रुपये
वॉटर फिल्टर 1 कोटी रुपये
पुरुष व्यायामशाळांसाठी साहित्य 3 कोटी रुपये
वैयक्तिक शौचालये व स्वच्छतेसाठी घंटागाडी 1 कोटी 50 लाख रुपये
रस्ते बांधणी 19 कोटी 60 लाख रुपये
शोक, अभिनंदन ठरावाचा विसर
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली व कर्तृत्ववान व्यक्तींचा अभिनंदन ठराव मांडण्याची परंपरा आहे. मात्र, शुक्रवारी झालेल्या सभेत हा ठराव मांडण्याचा विसर पडल्याचे दिसून आले. ही बाब सदस्य गीता जाधव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
उपाध्यक्षांनी सदस्यांना सुनावले
चार वर्षांनंतर पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण सभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सदस्यांनी त्यावर चर्चा करून मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र, काही मोजक्या सदस्यांव्यतिरिक्त इतरांनी अर्थसंकल्पावर चर्चा न करता अध्यक्षांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व स्थानिक प्रश्न मांडण्यावर भर दिला. काही पंचायत समिती सभापतींनी तर गटविकास अधिकाऱ्यांना एसी गाडी असल्याचा मुद्दा उपस्थित करत सभापतींनाही तशी सुविधा देण्याची मागणी केली.
यावेळी उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी हस्तक्षेप करत सदस्य व सभापतींना फटकारले. “अर्थसंकल्पावर चर्चा करा, इतर प्रश्न पुढील बैठकीत मांडता येतील,” असे स्पष्ट सांगत त्यांनी अनेकांना थांबवले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadRaigad Zilla ParishadRaigad Zilla Parishad Budget Announcedsocial news
Previous Post

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

Next Post

रायगडचे ‌‘बालकल्याण’ धोक्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

विटाचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प राज्याला दिशादर्शक: ॲड. मानसी म्हात्रे

March 27, 2026
बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय
sliderhome

बोर्लीपंचतन तलाव कामावर संशय

March 27, 2026
दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री
कर्जत

दलालांकडून जमिनीची परस्पर विक्री

March 27, 2026
कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड
sliderhome

कॅप्टन खरातचा नवा कारनामा उघड

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
महावितरणच्या हलगर्जी कारभाराने श्रीवर्धनकर त्रस्त
sliderhome

महावितरणच्या हलगर्जी कारभाराने श्रीवर्धनकर त्रस्त

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?