• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपकडून गोव्यात नोटांचा पाऊस

Krushival by Krushival
January 12, 2022
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
भाजपकडून गोव्यात नोटांचा पाऊस
0
SHARES
61
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खा.संजय राऊत यांचा आरोप
। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना खा.संजय राऊत यांनी गोव्यात भाजपकडून नोटांचा पाऊस पाडला जात असल्याचा आरोप केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना ते बोलत होते.
भारतातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजले आणि पुन्हा एकदा गुलाबी थंडींच्या ऐन हंगामात देशात राजकीय आरोपप्रत्यारोपाने तापमानात वाढ केली आहे. त्यातच सेना-भाजप पक्षांमधील राजकीय आकस किंवा वैर दिवसागणिक शिखर गाठत असून, परस्परांवर चिखलफेकी सुरुच आहे.
अशातच पुन्हा एकदा शिवसेना खा. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य करत टीकास्त्र डागले आहे. खा.राऊत म्हणाले की, आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपचे नेते ज्या पद्धतीने तिकडे नोटांचा पाऊस पाडतायत. विशेषत: महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा तिकडे चालल्या आहेत.
यामुळे शिवसेनेसारखा पक्ष त्या नोटांशी लढेल आणि तिथल्या जनतेला सांगायचा प्रयत्न करेल की नोटांच्या दबावाखाली येऊ नका. तसेच देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की, तुम्ही कीतीही नोटा टाका पण आम्ही तुमच्या नोटांशी लढू असेही वक्तव्य खा.राऊत यांनी केले आहे.
याशिवाय देवेंद्र फडणवीस हे गोव्याचे भाजप प्रभारी असून त्यांनी महाराष्ट्रात झाली तशी गोव्यात जनमताची चोरी होऊ देणार नाही असे म्हटले होते. त्यांनी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना हे वक्तव्य केले होते. यावरही संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
तर उत्तरप्रदेश राज्यात राजीनामासत्र सुरु आहे. त्यावरूनही राऊतांनी भाजपवर टीकास्र सोडले असून, ते म्हणाले की, ओपिनियन पोलनुसार भाजप सत्तेत येईल अशी चर्चा आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा, पण सत्तेत येणार्‍या पक्षांना कधी गळती लागत नाही, मंत्री पक्ष सोडत नाहीत, आमदार, कार्यकर्तेही पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा सध्याचा प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने आहे याचा आम्हाला विश्‍वास आहे असे राऊत म्हणाले.

फडणवीसांमुळे गोव्यात भाजपची पडझड
महाराष्ट्रातून फडणवीस गोव्यात गेले आहेत. पण ते गोव्यात गेले आणि तिथेही भाजप फुटला. नुकताच एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. शिवाय प्रविण झ्यांटे यांनीही पक्षाला रामराम केलाय. यामुळे पक्षांतर्गत सुरु असलेल्या युद्धांना सामोरे जात त्यांचे निस्तरण करावे. – खा. संजय राऊत, शिवसेना

Related

Tags: BJP GOAgoa'marathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

श्रमिक विद्यालयात जिजाऊ व स्वा.विवेकानंद यांना अभिवादन

Next Post

जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
sliderhome

अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा

February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
sliderhome

गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश

February 22, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण

February 22, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

February 22, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
Next Post
जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प

जे. एस. एम. महाविद्यालयामध्ये 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?