• Login
Friday, February 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

वर्षा पर्यटन बंदीची रोजगारावर कुर्‍हाड

Krushival by Krushival
July 4, 2022
in कर्जत
0 0
0
वर्षा पर्यटन बंदीची रोजगारावर कुर्‍हाड
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । वार्ताहर ।
रायगड जिल्हयाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, घनदाट जंगले ,ट्रेकर्सना खुणावणारे डोंगरकडे यामुळे विशेष करून पावसाळ्यात वर्षा सहलीच्या पर्यटनाचा आनंद घेणार्‍या पर्यटकांचा या जिल्ह्याकडे आणि विशेष करून कर्जतकडे मोठा ओढा, आकर्षण आहे. मात्र प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत या सर्व स्थळांवरच जाण्यास प्रतिबंध घातले आहेत. यामुळे पर्यटकांचा तर हिरमोड झालाच याशिवाय या पर्यटन स्थळांजवळ जे या संधीचा फायदा घेऊन व्यवसाय करत चारपैसे मिळवून कुटुंबाला हातभार लावायचे त्यांच्या धंद्यावर तर या बंदीच्या निर्णयामुळे कुर्‍हाडच कोसळली आहे.
पर्यटन खुले केले तर त्या भागातील स्थानिक चहावाले, वडापाववाले, नाश्ता, जेवण बनवून देणारे, रिसॉर्ट यांचा चांगला व्यवसाय होऊ शकतो. शासनाच्या मदतीने मोठया प्रमाणात लाईफ जॅकेट पुरवणारी योजना उभी केली जाऊ शकते, ते घेऊनच पाण्यामध्ये जाण्यास परवानगी द्यावी, त्यामुळे पर्यटकांनाही धोका नाही आणि बंदी आणण्याची गरज नाही. त्यामुळे वर्षा पर्यटन धोक्याविना सुरु ठेवता येईल.त्यामुळेही रोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर आपत्कालीन संस्थाचे कार्यकर्ते शासनाच्या मदतीने तिथे सुरक्षा पुरवतील, या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारून प्रवेश फी आकारून स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी उभा करता येईल, जेणेकरून व्यवस्था उभी करायला मदत होईल.

पावसाळ्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी व ट्रेकिंगला कर्जतला पसंती देतात,आषाणे बेकरे,वदप,नेरळ,जुम्मापट्टी,सोलनपाडा,कोंढाणा लेणी,माथेरान, पेब व पेठ किल्ला पांडवलेणी, असे अनेक धबधबे,लेणी,पर्यटन स्थळे व ऐतिहासीक स्थळे आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटनात वाढ होईल व स्थानिक लोकांना, रोजगार निर्माण होईल. तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल.

— सागर शेळके


Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जिल्हा बुद्धिबळ संघटना, पीएनपीतर्फे जयंत चषक बुद्धिबळ स्पर्धा

Next Post

पिरकोन प्रिमिअर लीग-२०२२ स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या
कर्जत

नमिता घारे परिवर्तन आघाडीच्या गटनेत्या

February 19, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्ग रस्त्याचे रुंदीकरण

February 18, 2026
सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार
कर्जत

सरकारी कार्यालयाला भाड्याच्या जागेचा आधार

February 17, 2026
हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था
कर्जत

हेदवली सावळे रस्त्याची दुरवस्था

February 17, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय
कर्जत

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोय

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
Next Post
पिरकोन प्रिमिअर लीग-२०२२ स्पर्धा

पिरकोन प्रिमिअर लीग-२०२२ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?