रमेश पाटील यांचे निधन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरुळ येथील रहिवासी रमेश नागू पाटील यांचे शुक्रवारी (दि.2) राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, तीन मुली, बहिणी आणि भाऊ असा परिवार आहे.

त्यांच्या आकस्मित निधनाने पाटील कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि.10) कुरुळ याठिकाणी होणार असून उत्तरकार्य रविवारी (दि.11) राहत्या घरी कुरुळ नवेनगर येथे होणार आहे.

Exit mobile version