। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सम्राट अशोक नगर उद्धर येथील रहिवाशी ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश रामचंद्र शिंदे (65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रमेश शिंदे यांच्या अंत्ययात्रेस धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सेवाभावी, शासकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश शिंदे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, सुधागड- पाली
- Tags: deathindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspali sudhagadraigadsocial media newssocial news
Related Content
रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
by
Sanika Mhatre
September 1, 2026
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा
by
Sanika Mhatre
September 1, 2026
स्लॅबचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
by
Sanika Mhatre
September 1, 2026
दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण
by
Sanika Mhatre
September 1, 2026
मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?
by
Sanika Mhatre
September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
by
Sanika Mhatre
September 1, 2026