शेकापचे रास्तारोको आंदोलन

अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होऊन मार्ग सुस्थितीत यावा व जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी बुधवारी शेेतकरी कामगार पक्षाने रास्ता रोको आंदोलन केले.

Exit mobile version