• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मविआच्या राज्यात बेधडक माती चोरी

Krushival by Krushival
May 23, 2022
in क्राईम, राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
मविआच्या राज्यात बेधडक माती चोरी
0
SHARES
171
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महसूल खात्याचाच छुपा आशिर्वाद?
। रोहा । जितेंद्र जोशी ।
महाविकास आघाडीच्या राज्यात मोठमोठ्या वसुलीचे आकडे समोर येतच आहेत. पण रोहा तालुक्यातील चणेरा मंडळ विभागात आता शेतकर्‍याच्या कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय वीटभट्टी व्यावसायिकाने आपल्या शेतीमधील माती जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काढून नेल्याची तक्रार एक शेतकरी महिलेने केल्याने चणेरा विभागात एकच खळबळ उडाली आहे. या विभागातील वीटभट्टी व्यावसायिकांना महसूल खात्याचाच छुपा आशिर्वाद असल्याची चर्चा चणेरा विभागात रंगली आहे.

तक्रारदार महिलेच्या पतीची तळवडे येथे गट क्रमांक 162 ही सामाईक शेतजमीन आहे. सदर महिला काही कामानिमित्त मुंबईत गेली असता 16 व 17 मे या दिवशी तिच्या शेतात जेसीबी यंत्राच्या सहाय्याने माती उत्खनन करून सदर माती राजरोसपणे विनापरवाना नेण्यात आली. याबाबत खैरेखुर्द येथील वीट भट्टी व्यावसायिक मुजमिल अहमद गीते याच्याकडे माझ्या शेतातील सुपिक माती परवानगीशिवाय का काढली अशी विचारणा केली असता गीते याने मला हवे तिथून माझ्या वीटभट्टीसाठी माती घेऊन जाईन असे तक्रारदार महिलेला सांगत धुडकावून लावले आहे. यामुळे तक्रारदार महिला शेतकर्‍यांपुढे यावर्षी भात शेती कशी करावी असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

चणेरा विभागात सुमारे 15 ते 16 वीट भट्टी व्यावसायिक असून या भट्ट्यांच्या माध्यमातून प्रती व्यावसायिक सात ते आठ लाख वीट दरवर्षी तयार करत असतात. पण हे वीटभट्टी चालक महसूल प्रशासनाला मागील अनेक वर्षे केवळ 100 ते 200 ब्रास मातीची रॉयल्टी भरत आहेत. याशिवाय या भट्ट्या पेटविण्यासाठी हजारो टन लाकूड देखील बिनदिक्कत जाळत असून यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. वीट तयार करण्यासाठी नदी, तलाव यातील पाण्याचा वापर होत असल्याने गुराढोरांची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण होत आहे. वीट भट्टीसाठी लागणारी माती वाहतूक करण्यासाठी सुमारे 10 टन क्षमतेची वाहने गावांतील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक होत असल्याने गावागावात जाणार्‍या रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे.

पण जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा स्वतःचा खिसा भरण्यात मग्न असणारी प्रशासन व्यवस्था याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत असून उलट याबाबत तक्रार करणार्‍या तक्रारदार व्यक्तींनाच सबुरीने घेण्याचा सल्ला देत आहेत. वीट भट्टी चालकांनी त्यांचा व्यवसाय कायद्याच्या चौकटीत राहून करावा पण गोरगरीब जनतेला त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तक्रारदार महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन महसूल खाते व पोलीस खाते या प्रकरणात आरोपींना अटक करून या प्रकरणात आरोपींनी वापरलेली जेसीबी मशीन, माती वाहतूक करण्यासाठी वापरलेले ट्रक जप्त करण्याची कारवाई करणार का चौकशीचे भिजत घोंगडे ठेवत सदर प्रकरण दाबणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: crime newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroha
Previous Post

ऐतिहासिक पर्यटन स्थळे पर्यटकांच्या प्रतीक्षेत

Next Post

ओबीसी मोर्चाकडून भारत बंद आंदोलन

Krushival

Krushival

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post

ओबीसी मोर्चाकडून भारत बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?