• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

शिवस्मारकात पक्षविरहीत नोकर भरती करा

Krushival by Krushival
March 27, 2023
in उरण, रायगड
0 0
0
शिवस्मारकात पक्षविरहीत नोकर भरती करा
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जासई सरपंच संतोष घरत यांची मागणी

| उरण | वार्ताहर |
जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील शिवस्मारक हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.अशा शिवस्मारकातील नोकर भरती प्रक्रियेत पक्षविरहित नोकर भरती करुन स्थानिक प्रकल्पग्रस्त तरुणांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी जासई ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांनी जेएनपीए बंदर प्रशासनाकडे केली आहे. तसे न झाल्यास जेएनपीए विरोधात आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.

जासई ग्रुप ग्रामपंचाय हद्दीत जेएनपीए बंदर प्रशासनाने लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवस्मारकांची उभारणी केली आहे. या शिवस्मारकांचे उद्घाटन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. अशा शिवस्मारकाच्या देखरेखीसाठी, कामकाजासाठी नोकर भरती केली जात आहे. यामध्ये ठराविक पक्षातील तरुणांनाच नोकर भरती प्रक्रियेत सामावून घेतले जात आहे. त्यामुळे इतर पक्षांतील तरुणांवर, प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे.

लोकनेते दि.बा. पाटील यांनी या परिसरातील प्रकल्पांमधील नोकर भरती प्रक्रियेत केव्हाच राजकारण केले नाही. त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवस्मारकातील नोकर भरती प्रक्रियेत सर्वच पक्षांच्या तरुणांना, प्रकल्पग्रस्तांना विश्‍वासात घेऊन सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तशा प्रकारच्या सूचना जेएनपीए बंदराचे चेअरमन संजय शेठी, व्हा. चेअरमन उमेश वाघ तसेच प्रशासकीय अधिकारी जयवंत ढवळे यांनी संबंधित ठेकेदाराला दिले असताना त्या सूचनेची, आदेशाची अंमलबजावणी मुजोर ठेकेदार करत नसल्याने अनेक प्रकल्पग्रस्तांवर अन्याय आहे. या अन्यायाविरुद्धविरोधात जेएनपीए बंदर प्रशासनावर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा जासई सरपंच संतोष घरत यांनी दिला आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathimarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocialsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workuranuran newsuran raigadyoutubeyoutube studio
Previous Post

मेढेखार, काळवडखाडीतील शेतकर्‍यांचा हल्लाबोल

Next Post

उरणमधील शॉर्टफिल्म ‘बेस्ट ऑफ मुव्ही’ने सन्मानित

Krushival

Krushival

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
उरणमधील शॉर्टफिल्म ‘बेस्ट ऑफ मुव्ही’ने सन्मानित

उरणमधील शॉर्टफिल्म ‘बेस्ट ऑफ मुव्ही’ने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?