• Login
Wednesday, September 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

आंबा नदीमधून लालसर पाणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 23, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
आंबा नदीमधून लालसर पाणी
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

| नागोठणे | प्रतिनिधी |

आंबा नदीमधून लालसर रंगाचे माती मिश्रित पाणी वाहत असल्याची धक्कादायक बाब बुधवारी (दि.23) सप्टेंबर रोजी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली आहे. अंबा नदीचे संपूर्ण पात्र लाल रंगाच्या पाण्याने व्यापून गेल्याने हे पाणी नक्की कशामुळे आले, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच के. टी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमधूनही हेच पाणी, या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व गावांना वितरित करण्यात येत असल्याने त्या माती मिश्रित पाण्यामुळे सर्व नागरिक, विशेषता महिला त्रस्त झाल्या आहेत.

अंबा नदीच्या वरील भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून आणि परिसरातून वाहून आलेल्या मातीमिश्रित पाण्यामुळे अंबा नदीतील पाण्याचा रंग पूर्णपणे लालसर झाला असून, नदीला एका प्रकारे ‘मैली’चे स्वरूप आले आहे. त्यामुळे अंबा नदीचे हे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्याचा पुरवठा थेट के. टी. बंधाऱ्यातून जलवाहिन्यांद्वारे संपूर्ण परिसरात होत असल्याने नागरिक तीव्र संताप व चिंता व्यक्त करत आहेत.

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा व त्यावरील भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणावर माती नदीच्या पात्रात वाहून आली. त्यामुळे नदीचे पाणी लाल रंगाचे झाले असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. मात्र, असे असले तरी याच के. टी. बंधाऱ्यातून नागोठणे शहर आणि परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या जलवाहिन्यांतून नागरिकांच्या घराघरांमध्ये लाल रंगाचे, मातीमिश्रित पाणी येत असल्याने लोकांचे हाल होत आहेत. घरांमधील नळांना येणारे हे पाणी इतके गढूळ आणि घाणेरडे आहे की, ज्या पाण्याकडे साधे डोळे उचलून बघता येत नाही, ते पाणी पिण्यासाठी वापरणे तर दूरच, साधे आंघोळीसाठी किंवा कपडे धुण्यासाठी तरी कसे वापरावे, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. या गंभीर समस्येमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाने तात्काळ पाणी शुद्धीकरण करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Related

Tags: Amba river pollutedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जि.प. अध्यक्षांचा लाचखोर स्वीय सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next Post

तरुणाईचा टपरीवरील अन्नाकडे ओढा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

तरुणाईचा टपरीवरील अन्नाकडे ओढा
रायगड

तरुणाईचा टपरीवरील अन्नाकडे ओढा

September 23, 2026
जि.प. अध्यक्षांचा लाचखोर स्वीय सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
sliderhome

जि.प. अध्यक्षांचा लाचखोर स्वीय सहाय्यक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

September 23, 2026
पनवेल

पनवेलमध्ये 44.3 टन निर्माल्य संकलित

September 23, 2026
क्राईम

दुकानदाराला मारहाण करून रोकड लंपास

September 23, 2026
पनवेल

भुयारी मार्गात वाहनांना प्रवेशबंदी

September 23, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो सेवेला आंतरराष्ट्रीय झेप!
पनवेल

नवी मुंबई विमानतळाच्या कार्गो सेवेला आंतरराष्ट्रीय झेप!

September 23, 2026
Next Post
तरुणाईचा टपरीवरील अन्नाकडे ओढा

तरुणाईचा टपरीवरील अन्नाकडे ओढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?