आरती संग्रहाचे प्रकाशन

| उरण | वार्ताहर |

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते शिरीषजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार (दि. 15) रोजी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील, उलवे शहर सचिव मनोज कोळी, सरचिटणीस उलवे शहर सुनील कोळी, सरचिटणीस उलवे शहर विशाल भोईर, उलवे गाव शाखा अध्यक्ष प्रतीक कोळी, उलवे गाव चिटणीस विशाल पाटील, सेक्टर 9 उलवे शहर शाखाध्यक्ष संदीप बाबर, सेक्टर 9 उलवे शहर शाखा उपाध्यक्ष अनिकेत कोळी, सेक्टर 17 शाखा अध्यक्ष उलवे शहर शुभम मढवी, महाराष्ट्र सैनिक लक्ष्मण वैष्णव आदींसह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version