• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जतकरांचा जनआक्रोश: घनकचरा प्रकल्प अन्यत्र हलवा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
January 12, 2023
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतकरांचा जनआक्रोश: घनकचरा प्रकल्प अन्यत्र हलवा
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। कर्जत । प्रतिनिधी ।

कर्जतकरांचा जनआक्रोश दिवंसेदिवस वाढत चालला आहे. वाढीव मालमत्ता करावरुन आक्रमक झालेल्या नागरिकांनी गुरुवारी घनकचरा प्रकल्प दुसर्‍या पर्यायी जागेवर हालविण्यात यावा, या मागणीसाठी घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्यावतीने नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुंडगे, भिसेगांव, नांगुर्ले गाव तसेच घनकचरा प्रकल्पालगत असणार्‍या वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याला कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प धोकादायक ठरत आहे. हा धोकादायक प्रकल्प दुसर्‍या पर्यायी जागेवर हालविण्यात यावा, या करिता हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. गुंडगे, भिसेगाव चारफाट मार्गे हायवे वरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बाजारपेठमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरून नगरपरिषद कार्यालयात आला.

नगरपरिषद कार्यालया बाहेर सभेत रूपांतर झाले, याप्रसंगी जे. के. पिरकड, सरपंच जयेंद्र देशमुख, कैलास म्हामले, भिसेगाव नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, राकेश देशमुख, भावना पवार, दर्शना पवार, गुंडगे नगरसेविका वैशाली मोरे, नगरसेवक उमेश गायकवाड,मिलिंद भोईर, माजी नगरसेवक दिपक मोरे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम जाधव नगरसेवक बाळाजी विचारे, उपनगराध्यक्ष वसंत सुर्वे यांनी आपले विचार मांडले.

मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिलेल्या निवेदनात कर्जत नगरपरिषदेवा हा घन कचरा प्रकल्प गुंडगे, भिसेगांव, नांगुर्ले गाव तसेच प्रकल्पालगत असणार्‍या वसाहती परिसरातील नागरिकांना आजरपणाचे आमंत्रण देणारा आहे. या प्रकल्पातून रोज दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अक्षरशः घराची दारे, खिडक्या बंद कराव्या लागत आहे. सुरुवातीला या प्रकल्पात गांडूळ खत प्रकल्प सुरू होता. त्यामुळे फारसा वास येत नव्हता. परंतु आता या प्रकल्पामध्ये कचर्‍याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्याच बरोबर या प्रकल्पात रोज संध्याकाळी खराब झालेली राहलेली मच्छी टाकली जाते. खांडपे तसेच इतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल मधील घाण टाकली जाते. या सर्व प्रकारामुळे या भागातील शुद्ध हवा अशुद्ध झाली आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हे प्रदूषण रोखण्यास कर्जत नगरपरिषद अपयशी ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

मोर्चातील शिस्ट मंडळाने मुख्याधिकारी वैभव गारवे यांची सभागृहात भेट घेतली त्याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगसेवक राहुल डाळींबकर, नगरसेविका पुष्पा दगडे, नगरसेवक संकेत भासे उपस्थित होते.शिस्ट मंडळातील माजी नगरसेवक अरविंद मोरे, विद्यानंद ओव्हाळ, लालधारी पाल, अमोघ कुळकर्णी, नगरसेवक उमेश गायकवाड, सोमनाथ ठोंबरे, सरपंच कैलास म्हामले माजी नगरसेवक दिपक मोरे, बाळाजी विचारे, महेंद्र कानिटकर, जितरत्न जाधव, भारत वाघमारे यांनी घनकचरा प्रकल्पाबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले.

शहरातील कचरा उचलणार ठेकेदार योग्य काम करत नसेल तर त्याला नोटीस देण्याच यावी. तसेच घनकचरा प्रकल्पातील त्रुटी दूर करून योग्य नियोजन करा जेणे करून नागरिकांना त्रास होणार नाही.

सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष

घनकचर्‍यासाठी सध्या पर्यायी जागा नाही याबाबाबत वरिष्ठ स्तरावर पत्र व्यवहार करण्यात येईल, सध्याच्या घनकचरा प्रकल्पात तांत्रिक त्रुटी असतील त्या त्वरित दूर करण्यात येतील.

वैभव गारवे, मुख्याधिकारी

Related

Tags: alibagkarjatkarjat munciple corporationkarjat newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newspapermumbaionline marathi newsraigad
Previous Post

रंगकर्मी दत्तात्रेय खारपाटील यांना आदरांजली

Next Post

विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांची भेट

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांची भेट

विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?