• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरान घाट आणखी सुरक्षित होणार

Antara Parange by Antara Parange
April 18, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
माथेरान घाट आणखी सुरक्षित होणार
0
SHARES
228
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांचा पाठपुरावा
साडेसहा किलोमीटर रस्त्याचे नूतनीकरण

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांसाठी नेरळ-माथेरान घाट हा एकमेव रस्ता मार्ग आहे. या घाट रस्त्याचे नूतनीकरण राज्य सरकारच्या एमएसआयडीसी यांच्या माध्यमातून सुरू आहे. या रस्त्यासाठी माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता.

माथेरान येथे येणारे पर्यटक आणि स्थानिक टॅक्सीचालकांसाठी काळजीचा विषय बनलेला नेरळ-माथेरान घाटरस्ता सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. अरुंद वळणे, ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि दरड कोसळल्याने या रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणकडून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची नूतनीकरण आता एसआयडीसी करणार आहे. या कामाची पाहणी या विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केली. त्यावेळी या रस्त्यासाठी गेली 8 वर्षे पाठपुरावा करणाऱ्या माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्यासह माथेरान पालिकेचे विरोधी पक्ष नेते सीताराम कुंभार, नगरसेविका अनिता रांजणे तसेच ढेबे माथेरान नागरी पतसंस्थेचे तज्ज्ञ संचालक गिरीश पवार आदी उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात मोठंमोठ्या दगडी पडल्याचे आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव साचल्याचे दिसून आले. वळणांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना गाडी चालवणे अवघड जात असल्याचे निदर्शनास आले. या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्यावरील दगड, माती तातडीने साफ करून घेण्यात येईल. तसेच, वळणावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त केला जाईल. पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने खड्डे पडत आहेत, त्यामुळे गटारांची सफाई प्राधान्याने केली जाणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र, बांधकाम खात्याकडून योग्य देखभाल न झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली. आता हा रस्ता एमएसआयडीसीकडे आला असून, अधिकाऱ्यांनी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली आहे.

पावसाळा तोंडावर आल्याने सुरुवातीला तातडीची कामे करून रस्ता सुरक्षित केला जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भविष्यात परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण रस्त्याचे व्यवस्थित काम केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. पर्यटकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा घाटरस्ता लवकरात लवकर व्यवस्थित करावा, अशी मागणी माथेरानकरांनी केली आहे. त्यानुसार संबंधित रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवणाऱ्या ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. साधारण साडेसहा किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran ghatneralneral - matheeranneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadroad renovation
Previous Post

एसटीपी प्लांटचे काम कासवगतीने

Next Post

एमएमआरडीएचे ‌‘सहभागातून विकास‌’ मॉडेल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

लंपी आजारावर ‌‘फूडग्रेड’ रामबाण

May 11, 2026
श्रीवर्धन-पुणे प्रवासाला साडेआठ तास
रायगड

श्रीवर्धन-पुणे प्रवासाला साडेआठ तास

May 11, 2026
उरण

आनंद नगरमधील नागरी समस्या सोडवा

May 11, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
माणगाव

मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

May 11, 2026
रक्तदान शिबिराचे आयोजन
आरोग्य

महाडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

May 11, 2026
नागेश्वरी नदीवरील लोखंडी पुल मोजतोय अखेरच्या घटका
महाड

नागेश्वरी नदीवरील लोखंडी पुल मोजतोय अखेरच्या घटका

May 11, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

एमएमआरडीएचे ‌‘सहभागातून विकास‌’ मॉडेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?