• Login
Monday, October 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

एमएमआरडीएचे ‌‘सहभागातून विकास‌’ मॉडेल

Antara Parange by Antara Parange
April 18, 2026
in मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

देशात प्रथमच जमीन संपादनाला नवा आयाम

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई 3.0 च्या उभारणीसाठी जमीन संपादन प्रक्रियेत मूलभूत बदल करत देशातील पहिल्यांदाच सहभागात्मक मॉडेल लागू केले आहे. या धोरणातून जमीनधारकांना केवळ भरपाई देण्याऐवजी त्यांना विकास प्रक्रियेचे प्रत्यक्ष भागीदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात विकसित होणाऱ्या नव्या शहरासाठी मुंबई 3.0 साठी एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आली असून, रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील सुमारे 323.44 चौ.कि.मी. क्षेत्र आणि 124 गावे या योजनेत समाविष्ट आहेत. दि. 16 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणारी ही जमीन संपादन योजना पारंपारिक जमीन संपादन पद्धतींपासून वेगळी असून, सहमती, पर्याय आणि पारदर्शकता या तत्त्वांवर आधारित आहे. या संदर्भात एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की, मुंबई 3.0 घडवताना आम्ही लोककेंद्रित विकासाला प्राधान्य दिले आहे. शहरनिर्मिती ही केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरती मर्यादित नसून ती नागरिकांच्या सहभागातूनच यशस्वी होते. म्हणूनच आम्ही जमीनधारकांना विविध पर्याय दिले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकतील. या प्रक्रियेचे यश नागरिकांच्या स्वेच्छेने आणि सकारात्मक सहभागावर अवलंबून असेल, असेही सांगितले.

एमएमआरडीएची ही पुढाकार जमीन संपादनाच्या पारंपरिक चौकटीला छेद देणारी ठरत असून, जमीनधारकांना निष्क्रिय घटक न मानता त्यांना विकास प्रक्रियेतील सहभागी भागीदार म्हणून स्थान देत आहे. मोठ्या प्रमाणावर शहरीकरणाच्या प्रक्रियेत विश्वास, पारदर्शकता आणि पर्यायाधारित सहभाग या तत्त्वांवर आधारित हा मॉडेल देशासाठी मार्गदर्शक ठरू शकतो, असे मत व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermmrdamumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

माथेरान घाट आणखी सुरक्षित होणार

Next Post

सेवा नसतानाही बसस्टॉपची उभारणी

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

खळबळजनक! अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार

October 18, 2026
पुण्याच्या अकतसुकी संघाने विजेतेपद पटकावले
क्रीडा

पुण्याच्या अकतसुकी संघाने विजेतेपद पटकावले

October 18, 2026
शेकापच्या प्रवक्तेपदी चित्रलेखा पाटील यांची निवड
sliderhome

शेतकऱ्यांना पाच हजारांची भीक नको: चित्रलेखा पाटील

October 16, 2026
sliderhome

संविधानिक मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा देखावा!

October 16, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
sliderhome

फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!

October 15, 2026
sliderhome

शक्तीपीठच्या मोजणीला मविआचा विरोध

October 15, 2026
Next Post
सेवा नसतानाही बसस्टॉपची उभारणी

सेवा नसतानाही बसस्टॉपची उभारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?