रुग्णनिदान चिकित्सा शिबिराला प्रतिसाद

| नागोठणे | वार्ताहर |

संत सेवा मंडळ नागोठणेचे संस्थापक बाळासाहेब रावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण वारकरी सांप्रदयातर्फे भारतीय एज्युकेशन/सोशिअल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती शांतीबाई ओटरमल जैन, आयुर्वेदिक रुग्णालयतर्फे रुग्णनिदान चिकित्सा शिबीर श्री जोगेश्‍वरी माता मंदिरातील पांडुरंग टके सभागृहात नुकतेच घेण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्घाटन किशोर जैन, भाई टके, सुप्रिया संजय महाडिक, संदीप पोमण, वैभव नांदगावकर, अक्षय ठाकूर, वैद्य कोमल सावंत, डॉ. संदेश शिंदे, वर्णीका वाकडे, संपदा शिर्के, शोभा पाटील याच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पल्लवी खरात, सोनाली कांबळे, अरुण साळुंखे, नरेश माळी, बापू रावकर, गजानन रावकर, शेखर रावकर, शैलेश रावकर, गजानन रावकर, विवेक रावकर, दिगंबर खराडे, प्रफुल कांबळे, प्रसाद शिर्डीकर व संपूर्ण विभागीय वारकरी सांप्रदाय उपस्थितीत होते.

Exit mobile version