बोर्लीपंचतनमध्ये मशाल फेरीला प्रतिसाद

| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेनेचं नवं पक्षचिन्ह असलेली मशाल पंचक्रोशीतील जनतेपर्यंत पोहचावी या हेतूने बोर्लीपंचतन शिवसेना शाखेच्या वतीने गावातील मारुती नाका ते बस स्थानका दरम्यान धगधगती मशाल हाती घेऊन काढण्यात आलेल्या फेरीला जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी अविनाश कोळंबेकर, सचिन गुरव, एजाज हवालदार,मिना गाणेकर, गजू भाटकर, समीर दिवेकर, रीजवान मांडलेकर, अंजर पीरकर, संदेश म्हसकर,संतोष कांबळे, रमेश कांबळे, सुधाकर कांबळे,प्राची दुदूसकर,निवास गाणेकर,अनंत गुजर,सुनिल अडूळकर,कृष्णकांत पाटील, विजय कांबळे,मसुद दर्जी, किशोर तोडणकर,राजन तोडणकर,महेंद्र मोरे,तात्या वडके,अनंत मयेकर,अनिल पवार,कौशल वाणी,निलेश वाणी,गजानन चाळके,शंकर गाणेकर,नाना मोहीते योगेश धुमाळ गजानन कदम,शैलेश भाटकर इ.शिवसैनिक उपस्थित होते.

Exit mobile version