• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेल परिसरात पुन्हा बार संस्कृतीचे पेव; यंत्रणेचे दुर्लक्ष

Santosh Raul by Santosh Raul
October 28, 2022
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
पनवेल परिसरात पुन्हा बार संस्कृतीचे पेव;  यंत्रणेचे दुर्लक्ष
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

राज्यातील लेडीज बार संस्कृती ज्या पनवेल मधील अतिरेकरा मुळे बंद झाली होती त्याच पनवेल मध्ये ही विकृत संस्कृती पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येत आहे. आसूडगाव येथील इंटरनेट या लेडीज सर्व्हीसबारमध्ये मध्यरात्री टाकलेल्या धाडीत आंबटशौकिनांना पोलिसांनी अटक केली आहे.

मध्यरात्री पावणेदोन वाजता दिवाळीची मौजमज्जा करण्यासाठी गेलेल्या 20 गि-हाईकांना पहाटेपर्यंत पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. पोलीसांच्या छापेसत्रात 22 महिला वेटर या पुरुष ग्राहकासोबत अश्‍लिल व बिभस्त वर्तन करताना आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

पनवेलमध्ये 35 हून लेडीज सर्व्हीस बार आहेत. आसूडगाव येथील इंटरनेट बार अँड रेस्ट्रोरेन्टमध्ये तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर असे वेगवेगळे तीन ठिकाणी क्रेस्ट्रा बार आणि व्हीआयपी लेडीज सर्व्हीसबार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या बारमध्ये महिला वेटरसाठी नोकरनामे दिले असून या नोकरनाम्यांचा कालावधी रात्री साडेनऊ पर्यंतच असल्याचे राज्य उत्पादन विभागाने स्पष्ट केले आहे.

बार मालकांची शक्कल
सध्या लेडीज सर्व्हीसबारचे मालक व चालकांनी पहाटेपर्यंत बार चालविण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे. महिला नोकरनाम्यांचा कालावधी रात्री साडेनऊ वाजता संपल्यानंतर पोलीसांकडून ऑकेस्ट्रा बारची (मनोरंजन) परवानगी घेऊन हे बार पहाटेपर्यंत चालविले जातात. लेडीज सर्व्हीसबारमध्ये बाजारात मिळणारी 20 रुपयांची थंडपेयाची 300 मिलीलीटरची बाटली 600 रुपयांना विक्री केली जाते. तर बाजारात अडीचशे रुपयांची बियर 1100 रुपयांना मिळते.

नवी मुंबई पोलीस दलाच्या हद्दीत सर्वाधिक लेडीज सर्व्हीसबार सीबीडी बेलापूर, शिरवणे आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आहेत. बेलापूर हे सर्वच मोठ्या सरकारी व खासगी कंपन्यांच्या कार्यालयांचे केंद्र असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी व नोकरदारांची संख्या मोठी आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातील व्यापारी सुद्धा बेलापूर येथील याच लेडीज सर्व्हीसबार संस्कृतीकडे आकर्षित झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते. बेलापूरमध्ये सर्वाधिक बार असल्याने या परिसराला रात्री थायलंड मधील बँकॉक शहराचा परिसर अशी उपरोधिक उपमा दिली गेली आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदाला तेवढीच अर्थप्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे चर्चा परिसरात आहे.

Related

Tags: barkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

बळीराजा भातकापणीत व्यस्त

Next Post

नवी मुंबईतील विकासकांना दिलासा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
नवी मुंबईतील विकासकांना दिलासा

नवी मुंबईतील विकासकांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?