• Login
Friday, May 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 29, 2026
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-बेलकडे मार्गावर शुक्रवारी दुपारी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, या अपघाताच्यावेळी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ही कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या मधोमध असलेली दोन्ही वाहने बाजूला घेऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु ठेवण्यावर भर दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलकडेकडून अलिबागकडे रिक्षा घेऊन चालक जात होता. दरम्यान, शुक्रवारी (दि.29) दुपारी कुरुळ-अलिबाग बेलकडे फाट्याजवळ आल्यावर रिक्षा आणि कारची जोरदार धडक झाली. या धडकेत रिक्षाच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने रिक्षाचालक बचावला. या अपघातामध्ये कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर येत आहे. कारच्या धडकेेने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात झाल्यावर दोन्ही मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला घेऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related

Tags: accident newsalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थ्यांसह पालकांची सेतू कार्यालयात गर्दी

Next Post

Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर
sliderhome

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर

May 29, 2026
sliderhome

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

May 29, 2026
Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?
sliderhome

Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

May 29, 2026
विद्यार्थ्यांसह पालकांची सेतू कार्यालयात गर्दी
रायगड

विद्यार्थ्यांसह पालकांची सेतू कार्यालयात गर्दी

May 29, 2026
नागरी प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक
पनवेल

नागरी प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक

May 29, 2026
आमणोली-कोलाथरे पूल कोसळण्याची भीती
रायगड

आमणोली-कोलाथरे पूल कोसळण्याची भीती

May 29, 2026
Next Post
Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?