• Login
Friday, May 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 29, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
Raigad Politics: दळवींचा स्वतंत्र डाव; गोगावलेंवर घाव?
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकणातील एकमेव विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरून महायुतीत अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेना ही जागा स्वतःकडे ठेवण्यावर ठाम असल्याचे बोलले जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा कायम असल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांनी कन्या जुईली दळवी (जुईकर) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत गोगावलेंविरोधातच राजकीय संदेश दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांची हालचाल सुरू झाल्याने महायुतीतून अधिकृत उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, एकाच पक्षात असूनही ज्येष्ठ नेते गोगावले यांच्या भूमिकेला न जुमानता दळवींनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पक्षांतर्गत शेवटच्या क्षणी काही उलटफेर होऊ नयेत, यासाठीच ‘सेफ गेम’ म्हणून कन्येला मैदानात उतरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कोकणातील उमेदवारीवरून वाढली रस्सीखेच
दरम्यान, विकास गोगावले यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री पद, स्थानिक समीकरणे आणि महायुतीतील अंतर्गत समझोत्यांच्या चर्चांमुळे कोकणातील ही जागा अधिकच चर्चेत आली आहे. त्यामुळे महायुतीत खरी लढाई विरोधकांशी आहे की घरातच सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: indiajuili dalvikrushival mobile appLegislative Council Local Government Electionsmaharashtramahayutimahendra dalvimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात

Next Post

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर
sliderhome

Mahad Accident: काळ आला होता पण… दैव बलवत्तर

May 29, 2026
sliderhome

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

May 29, 2026
Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात
sliderhome

Alibag Accident: रिक्षा-कारचा अपघात

May 29, 2026
विद्यार्थ्यांसह पालकांची सेतू कार्यालयात गर्दी
रायगड

विद्यार्थ्यांसह पालकांची सेतू कार्यालयात गर्दी

May 29, 2026
नागरी प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक
पनवेल

नागरी प्रश्नांवर प्रहार संघटना आक्रमक

May 29, 2026
आमणोली-कोलाथरे पूल कोसळण्याची भीती
रायगड

आमणोली-कोलाथरे पूल कोसळण्याची भीती

May 29, 2026
Next Post

शिवराय-सावरकरांच्या नावालाच भाजपचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?