| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील रहिवासी केशव घरत यांनी शनिवार, दि. 20 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास आपल्या घरासमोर पार्किंग करुन ठेवलेली रिक्षा (नं. एमएच 46 सी 1552) चोरीस गेली आहे. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्याला कळविण्यात आले आहे. तरी कुणाला याबाबत काही माहिती असल्यास 9594254596 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केशव घरत व उरण पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.
नवीन शेवा येथून रिक्षाची चोरी
-
by Krushival

- Categories: उरण, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran newsuran raigad
Related Content
Palhe Bridge: पाल्हे पूल दुरुस्तीच्या नावाखाली दिखावा; शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
June 29, 2026
मुठ्यांची खवय्यांसाठी पर्वणी
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Diesel Smuggling: डिझेल तस्करीचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
June 29, 2026
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी शेवटचा दिवस
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pulse Polio Vaccination Campaign: गृहभेटीतून होणार पोलिओ लसीकरण
by
Sanika Mhatre
June 29, 2026
Pollution In Dhatav: धाटाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
June 29, 2026