• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दुचाकी अपघातात चालक ठार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 29, 2026
in sliderhome, अपघात, पनवेल
0 0
0
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल खांदा कॉलनीकडून नवीन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर, मागे बसलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना नवीन पनवेल येथे घडली. खांदेश्वर पोलीस ठाण्यात याप्रकरणी स्कुटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास करण्यात येत आहे.

याबाबतचे वृत्त असे की, गंगाराम विश्वकर्मा (50) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, ते नवीन पनवेल येथे राहत होते. गंगाराम हे त्यांच्या दुचाकीवरून राम भानसिंग कामी (42) यांना घेऊन जात होते. त्यांची दुचाकी खांदा कॉलनी येथील उड्डाणपूल उतरून पुढे आली असता गंगाराम यांचा वाहनावरील ताबा सुट ल्याने त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकावर धडकून हा अपघात झाला. या अपघातात गंगाराम व राम हे दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोघांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असलेल्या गंगाराम विश्वकर्मा यांचा काही वेळात मृत्यू झाला. तर, राम कामी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताला गंगाराम विश्वकर्मा हे कारणीभूत असल्याने खांदेश्वर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि उत्तम घेगडमल करत आहेत.

Related

Tags: accident newsindiakhandeshawar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत व्योम भगत प्रथम

Next Post

तिसऱ्या मुंबई प्रकल्पातून पेण शहराचा काही भाग वगळला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना!
sliderhome

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?

July 13, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

July 13, 2026
Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटले
क्राईम

तोतया पोलिसांनी दागिने लुबाडले

July 13, 2026
पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘आशा की किरण फाऊंडेशन’चे कौतुक
पनवेल

पोलीस अधिकाऱ्यांकडून ‘आशा की किरण फाऊंडेशन’चे कौतुक

July 13, 2026
 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप
sliderhome

 सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप

July 13, 2026
Next Post

तिसऱ्या मुंबई प्रकल्पातून पेण शहराचा काही भाग वगळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?