• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चणेरा नाक्याजवळ बुधवारी रास्ता रोको

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 15, 2026
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
0
SHARES
176
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

करोडो रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत आहे. त्याचा नाहक त्रास चणेरा-पांगळोली-उसर मार्गे रोहामधील नागरिकांसह प्रवाशांना होत आहे. या रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे फक्त आश्वासने देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र काम पूर्ण करण्यास रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन ठरले आहे. त्यामुळे संतप्त झालेले नागरिक रस्त्यासाठी बुधवारी (दि.17) जनआक्रोश करणार आहेत. चणेरा नाक्याजवळ सकाळी 10.00 वाजता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती चणेरा रहिवासी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली आहे.

प्रकाश विचारे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग-रोहा मार्गावरील चणेरा- पांगळोली-उसर मार्गे रोहा हा प्रमुख जिल्हा मार्ग असल्याने महत्वाचा आहे. तसेच, हा रस्ता म्हसळा, हरेश्वर, अलिबागकडे ये-जा करणाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. या रस्त्यासाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात 2021 मध्ये 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. हे काम सिद्धिविनायक कंपनीला देण्यात आले आहे. मात्र, सुमारे साडेनऊ किलोमीटरच्या डांबरी रस्त्याच्या कामासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहे. त्यासाठी तीन देयके ठेकेदाराला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, हा रस्ता अजूनही अपुर्णावस्थेत आहे. त्यामुळे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करा, अशी मागणी करण्यात आली. अनेक वेळा आंदोलने केली आहे. यावेळी फक्त आश्वासनेच दिली जात असल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे.

या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे नागरिकांना व दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. याची जाणीव सार्वजनिक बांधकाम विभागाला करून दिली. परंतु, त्यांच्याकडून ठोस कार्यवाही दिसून आली नाही. या रस्त्याचे काम पुर्ण करण्यासाठी 31 मे 2025, 31 डिसेंबर 2025, 31 मार्च 2026 आणि 31 मे 2026, 1 जून 2026 आणि 15 जून 2026 रोजी अशी अनेक आश्वासने सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहेत. काही आश्वासने लेखी स्वरुपात दिली, तर काही आश्वासने तोंडी दिली आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या भोंगळ कारभाराविरोधात चणेरा रहिवासी ज्येष्ठ नागरिक संघाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 17 जून रोजी सकाळी 10.00 वाजता चणेरा नाक्याजवळ रास्ता रोको केला जाणार असल्याचा इशारा प्रकाश विचारे यांनी दिला आहे. या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी होणार आहे.

रस्त्याच्या कामावर दृष्टीक्षेप
शासनाच्या अर्थ संकल्प रस्ता मंजूर - 2021
कार्यादेश - 2023
रस्त्याची लांबी - साडेनऊ किलो मीटर
कामाचे स्वरूप - खडीकरण, डांबरीकरण आणि मजबूतीकरण
कामाची स्थिती - पावणे सात किलो मीटरचा रस्त्याचे काम झाले आहे
सध्या अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
रोहा येथील सिध्दीविनायक कंपनीला ठेका देण्यात आला आहे.

चणेरा-पांगळोली-उसर मार्गे रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामाला 2021 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. 2023 मध्ये कार्यादेश काढण्यात आला होता. साडेनऊ किलो मीटरपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. वन विभागाच्या जमीनीची मंजूरी मिळविण्यासाठी विलंब झाला होता. हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे. पाऊस पडेपर्यंत रस्त्याचे काम सुुरू राहणार आहे.

विजय बागूल,
उपअभियंता, रोहा सार्वजनिक बांधकाम विभाग

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newsroha newssocial media newssocial news
Previous Post

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

कळंबोलीत डॉक्टरच्या गाडीने तिघांना उडवले; चार वाहनांचे नुकसान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड
sliderhome

खानाव येथील पुलाला अवघ्या दोन वर्षांत भगदाड

July 6, 2026
मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा
sliderhome

मुरूड शहरात जोरदार वारे! समुद्रकिनारी उंच उंच लाटा

July 6, 2026
sliderhome

9 जुलै रोजी राज्यव्यापी ‌‘शाळा बंद’ आंदोलन

July 6, 2026
sliderhome

उद्या जयंत पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा

July 6, 2026
रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट
sliderhome

रायगडात पाऊस, वाऱ्याचा कहर; उद्याही रेड अलर्ट

July 6, 2026
पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका
sliderhome

पेब किल्ल्यावर अडकलेल्या ट्रेकर्सची सुटका

July 6, 2026
Next Post
कळंबोलीत डॉक्टरच्या गाडीने तिघांना उडवले; चार वाहनांचे नुकसान

कळंबोलीत डॉक्टरच्या गाडीने तिघांना उडवले; चार वाहनांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?