• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

निधीअभावी रस्त्याचे काम रखडले

Antara Parange by Antara Parange
May 11, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
निधीअभावी रस्त्याचे काम रखडले
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोर्बा रोड कालवा मार्ग ते महामार्ग सर्व्हिस रोडची दुरवस्था

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मोर्बा रोड कालवा मार्ग ते महामार्ग जोडणारा सर्व्हिस रोड दुरवस्थेच्या खाईत सापडला आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. निधीअभावी या रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

माणगाव शहरातील वाढती वाहतूक आणि सततची कोंडी लक्षात घेऊन माणगाव बायपास आणि मोर्बा रोड कालवा मार्ग ते महामार्ग असा सर्व्हिस रोड मंजूर करण्यात आला होता. बायपास मार्गाचे काम सुरू झाले असले तरी कालवा मार्गावरील सर्व्हिस रोड अद्याप पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. सध्या म्हसळा, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरकडे जाणारी मोठ्या प्रमाणातील वाहतूक याच अरुंद आणि खराब मार्गावरून सुरू आहे. मात्र या मार्गावर सर्वत्र खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच चारचाकी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून काही ठिकाणी अपघातांच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना या रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास अपघातांचा धोका अधिक वाढणार असून नागरिकांना वाहतूक कोंडी आणि त्रासाचा सामना करावा लागणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या महत्त्वाच्या सर्व्हिस रोडसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. रस्ता विना अडथळा होण्यासाठी मार्गावरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली होती. तसेच या रस्त्याचे रुंदीकरणही करण्यात आले होते. एका बाजूचे डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीसाठी मार्ग खुला करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आणि अतिवृष्टीमुळे रस्ता अनेक ठिकाणी खचला. परिणामी संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता धोकादायक बनला आहे. हा मार्ग शॉर्टकट असल्याने दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून प्रवास करत असतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती आणि उर्वरित काम पूर्ण करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
खासदार सुनील तटकरे तसेच माणगाव नगरपंचायतीकडून निधीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, माणगाव शहरातील कोट्यवधी रुपयांचे अंतर्गत रस्ते मंजूर झाले असताना शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा सर्व्हिस रोड रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर बनेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroadroad issueroad newssocial media newssocial news
Previous Post

फळे-भाज्यांमध्ये भेसळ आढळल्यास गुन्हे दाखल

Next Post

भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

Antara Parange

Antara Parange

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

उन्हाळी सुट्टीसाठी एसटी सज्ज

May 11, 2026
स्मशानभूमीसाठी लाकडाच्या व्यवस्थेची मागणी
कर्जत

स्मशानभूमीसाठी लाकडाच्या व्यवस्थेची मागणी

May 11, 2026
रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीत अनधिकृत खड्डे
कर्जत

रस्त्याच्या कामासाठी वन जमिनीत अनधिकृत खड्डे

May 11, 2026
शासकीय भूखंडावरील कांदळवनावर बुलडोझर?
sliderhome

शासकीय भूखंडावरील कांदळवनावर बुलडोझर?

May 11, 2026
रानसई धरणाची पातळी खालावली
उरण

रानसई धरणाची पातळी खालावली

May 11, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

ओलेंडर फार्ममध्ये महिलेचा विनयभंग

May 11, 2026
Next Post

भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?